हस्तकला

माझे मातीचे प्रयोग - २

हा अजुन एक प्रयत्न माझ्या कुंभारकामाचा. आपल्या सगळ्यांच्या सुचनांचे स्वागतच आहे.
या सगळ्या वस्तू भाजण्यासाठी bisk firing आणि ग्लेझिंग साठी gas firing केलेल्या आहेत.

१. बॉक्स
या साठी स्लॅब पद्धत वापरली आहे.
brown_box.jpg

साबणातील कोरीवकाम

पन्धराएक वर्षान्पुर्वी, साबणात, एक साईडनी, एक लहान चेहरा कोरून काढला होता!
कालौघात, साबणाची असल्याने, मूर्ति बरिचशी खराब झाली हे, (डबीत आपटल्यामुळे नाक चपटे होणे, सरफेस खरखरीत होऊन तपशील जाणे इत्यादी) तरीही.....

सिरॅमिक - माझे मातीचे भाजलेले काम

इसवीसन १९८७ च्या आधी माझ्या एका सिनिअर आर्टिस्ट लेडी एम्प्लॉयरच्या मदतीने केलेल्या, व माझ्या कडे अजूनही (शाबूत) शिल्लक असलेल्या काही मोजक्या वस्तू

श्री गणेश
Photo_0182.jpg

वॉल हॅन्गिन्ग

गणेश मूर्ति

यावर्षी, माझा एक मित्र माझ्या मागेच लागला की यन्दा आपण स्वतः बनवलेलीच मूर्ति गणेशोत्सवात बसवायची!

माझा कलात्मक विरंगुळा

फार वर्षांपुर्वी मी सिरॅमिकच्या काही वस्तु बनवल्या होत्या.
टाईमपास म्हणून सध्या पुन्हा नव्याने काहीतरी करुया म्हणत माती वळून ह्या सुन्दर वस्तु तयार झाल्या.. आणि आता मला पुन्हा ह्या छंदाने वेड लावले....
हे काही की -स्टँन्ड्स

माझं फॅब्रिक पेंटिंग

डबल बेडशीट वर मी नुकतचं केलेलं फॅब्रिक पेंटिंग.

bird_pics_002.jpg

उशीच्या अभ्र्यावरचे design

bird_pics_004.jpg

चादरीच्या दोन्ही कॉर्नर्स ना design आहे. त्याचा फोटो.

कांथा वर्क

एखादा प्लेन शर्ट मिळाला की तसाच घालणे मला अगदी नकोसे वाटते. त्यामुळे मग बरीकसे काहीतरी काम त्यावर केले जातेच - त्यातला एक नमुना -

IMG_0588.jpg

कामाचा क्लोजप -

IMG_0586.jpg

माझे मातीचे प्रयोग

आपली मायबोलीकर मिनोतीकडुन प्रेरणा घेवुन मी पण कुंभारकामाच्या (Pottery) क्लासला नाव घातले.