सदस्य प्रवेश |
मराठी गझलदुरावातुझी भेट झाली, किती काळ गेला न वैशाख सरला, न अमृत बरसले न आली खबर ना तुझे पत्र आले इथे अंतरी मेघ ग्रासे स्मृतींना
30 August, 2008 - 22:43 Mrun-mayee
यापुढेमी सांगणे दिले; सोडून यापुढे हे अर्थ-लेख, हे...चवदार आकडे! "कंटाळतोस तू; अन्नास त्याच त्या..." मी दचकलो असा, हे कोण बोलले?
29 August, 2008 - 22:11 pulasti
सुख दु:खहुंदके तुझे असे की, सारे सरुन गेले एकल्याच वाटेवर ज्या चालत होते आयुष्य असुदे ध्यानी तुझ्या नसते ती शित छाया
26 August, 2008 - 06:38 sumedhap
भेटनमस्कार...हा माझा पण पहिला प्रयत्न..... ओढाळ स्पर्शात सारे श्वास गंधीत होती हात हाती येता वचने सारी सुखावली अंतरे दुराव्यातली मिठीत हरवुन गेली
25 August, 2008 - 03:49 baasuree
भेटनमस्कार...हा माझा पण पहिला प्रयत्न..... ओढाळ स्पर्शात सारे श्वास गंधीत होती हात हाती येता वचने सारी सुखावली अंतरे दुराव्यातली मिठीत हरवुन गेली
25 August, 2008 - 03:47 baasuree
धुकेधुके विरून गेले उफाळला किनारा प्रवाद चाललाहे उसासला फुलोरा नको नव्यास हाका कडाडले इथे जे ट ला ट पाहता ही
22 August, 2008 - 16:43 chinnu
खाकमाझिया हास्यात थोडी वेदनेची झाक आहे ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले भेटण्या येशील का तू चांदण्याच्या पावलांनी
21 August, 2008 - 00:55 daad
मिठाईविचार आला पुन्हा जुना तो, जुनी धिटाई तशीच आहे जरी पुढारी हसून सांगे - "जवळजवळ संपलीच समजा! " अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
19 August, 2008 - 23:13 pulasti
तेच का रे?बोलतोसच तेच का रे गुंतल्यावाचून झाली वादळाला सावराया विखरुनी गेले कधी जर टाळले स्वप्नातही जे
19 August, 2008 - 00:02 daad
पडसादसूर त्याचे, चित्त माझे, साद अन पडसाद आहे मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही... एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "ह्या -
8 August, 2008 - 17:00 pulasti
|
|