विनोदी लेखन

संगीत चिवडामणी स्वर’बास’कर पंडीत मोदबुवा!

संगीत आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल.म्हणजेच एकूण काय तर, संगीत सगळ्यांना आवडतं. हां,आता त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात.

भो चे घा, टॉ ची को आणि आ चो घो!

एकदम घाईघाईतच ट्रिप ठरवली. सध्या आई, मावशी आल्यात माझ्याकडे. भारतातून बराच खाऊ आणलाय, शिवाय असं तसंही करून घेतलय. सताठ दिवस बाहेर म्हणजे तयारीही बरीच आणि जोरदार. माझ्या नेहमीच्या सवयीने एक यादी बनवली, ’न्यायच्या समस्त वस्तू’.

"तराट" आहेस ऐकतो

मिल्या आणि देवदत्त यांचे विडंबन वाचून मलाही विडंबनाची सुरसुरी आली. त्या ओघात हे आणखी एक विडंबन. अर्थात मूळ कवीची माफी मागून.
(मूळ गझल सुंदर आहे यात वादच नाही)

"तराट" आहेस ऐकतो हे कसे जमवतोस सांग ना..

दिवस असे की...

दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही.

कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो.
कधी केनिया बांगलादेशही नडतो.
या हरण्याचे कारण उमगत नाही.
या हरणे म्हणवत नाही.

कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे.
त्यावर नाचे बीसीसीआयचे घोडे.

माझा एक तत्वनिष्ट मित्र

माझा एक मित्र आहे खुपच वेडा होता. कोणत्याहि गोष्टिचि तो आपल्या मनाला पटेल तिच कारणे द्याय्चा.

पत्र दहीहंडीचं

प्रिय रंजूस,

काय ग रंजू..कशी आहेस अं?
फोन करत जा की अधूनमधून..किंवा निदान ईमेल तरी
का इतकी बिझी झालीस की बालवाडीपासूनच्या मैत्रिणीला विसरूनच गेलीस अं?
आणि नवरा काय म्हणतो तुझा? हं..आता काय तुम्ही फॉरेनरच झालायत म्हणायचं,

डुआय आहेस ऐकतो

वैभवची मूळ गझल आणि मिल्याचे त्यावरील विडंबन ह्यांवर मी आणि मिल्याने केलेले विडंबन सर्व डु. आयडींना समर्पित...स्मित

डुआय आहेस ऐकतो? हे कसे जमवतोस सांग ना!
एकाच व्यक्तीस दोन तोंडे कशी बसवतोस सांग ना!

मोरारजी - जेठमलानी

राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...

तेच ते.. तेच ते..

ह्याला अगदी विडंबन नाही म्हणता येणार.. पण तरी best suitable section हाच राहिल माझ्यामते.. स्मित
काल विंदा करंदिकरांची एक कविता वाचण्यात आली...
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=228725#P... बघा..
अगदी असेच काहिशी स्थिती असल्याने न राहवून मी केलेली तोडफोड...

साद (२०१२ ची)

प्रेरणा: पुलस्तिची गझल--- पडसाद
आणि मायबोलीवरचा एक सुपरिचित BB

एक दुर्री तीन अठ्ठा, साद नि प्रतिसाद आहे
केवढा व्यासंग त्यांचा हासवांची दाद आहे

कोणत्या टक्क्यात मी? का? ते मला कळलेच नाही
केवढे संदर्भ त्याला अन जुना प्रवाद आहे