सदस्य प्रवेश |
काव्यधाराबाप्पा मोरया.वाजत गाजत काल बाप्पा आले आईने त्यांच्यापुढे लाडू ठेवले वगळुन मला त्यांचेच कौतुक झाले सकाळी पण बप्पासाठी वेगवेगळा खाऊ
5 September, 2008 - 06:50 jagu
धागेकुंपणाने झिडकारले निळाईहिरव्या हिरव्या मळ्याकिनारी निळ्या गळ्याच्या निळाईत त्या --गणेश भुते (२००५)
4 September, 2008 - 10:50 ganesh_bhute
केंव्हा?केंव्हा? बंडुची बंडी आकाशाचा किरमिजि तुकडा
4 September, 2008 - 08:16 pkarandikar50
चॉकलेट सारख सुख.गणपती बप्पा आले... गणपती बप्पा आले... अले चला तिकले गंप्पती बप्पाच्या मंडपात... तिकले मी ना बप्पाची आलती म्हन्नाले.... चला लवकल चला... झोपू देशू......... जागराणाचा बराच त्रास झालाय आता निवळलंय सारं अनेक वर्षांचं ओझं उतरलंय मी समजूत घालत होतो माझीच घरटंकोण कुठली पक्षीण आली कांही दिवस हसली खिदळली नाचली बागडली मनसोक्त स्थितप्रज्ञ झाड; ते निश्चल घरटं जपतंय ऊन वार्यापासून
4 September, 2008 - 00:58 ADNYAT
प्रवाहकिनाऱ्यावर कोरडे बसण्यापेक्षा कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो टागोरंच्या Man या कवितेचा भावानुवादMan - Ravindranath Tagore माणूस बुडवितो स्वत:ला, व्यक्ती समूहांच्या गलक्यात
3 September, 2008 - 06:35 shreeniwasbhide
|
|