ललित

नकारात्मक मतदानाचा अधिकार हवा (१)

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही शासनपध्द्ती असलेला देश आहे असे अभिमानाने म्हंटले जाते. पण या लोकशाहीचा देशातील सर्व नागरिकांना कितपत उपयोग होतो ? नागरिकांना मिळालेल्या अधिकारांचा वापर किती नागरिक करतात ?

ह्र्दयस्थ - डॉ. अल्का मांडके

हे लेखन "वाचु आनंदे" या विभागात हलवले आहे.
http://www.maayboli.com/node/3242

गुटकापुराण आणि आमचा प्रवास

मी आणि माझी बालमैत्रीण आम्ही दोघी आमच्याच ग्रूप मधल्या एका मैत्रीणीच्या मुलाच्या लग्नाला बीडला गेलो होतो. लग्न झाल्यानन्तर जेवण वगैरे करून आम्ही दोघी एस.टी. स्टँड वर आलो. डोक्यावर कडक उन .......पावसाचा पत्ता नव्हता.

एक प्रवास... कधीही न संपणारा... भाग २

तिचं "Banker to the poor" वाचून झाल होतं आणी आता तिला ते "Path - Breakers" वाचायच होत... म्हणून ते दोघं आज भेटणार होते... ठरलेल्या वेळी निघताना जो कोणी पहिल्यांदा पोचेल तो भ्रमणदुरध्वनी वरून तातडीचा संदेश पाठवेल अस ठरलही होतं...

माणूस

Manus.jpg

आमची कोकण सफर

योगेश ने लिहिलेला कोकणातला पाऊस हा लेख मला फार आवडला आणि आम्ही २००५ मधे केलेली कोकणची भटकंती आठवली. अगदी कोलेजपासून मनात होते की दुचाकी घेऊन एकदातरी कोकणची सहल करायची म्हणून. पण काही करणास्तव कॉलेज मधे असताना हे कधीच जमल नाही.

समस्या

जगातील यच्चयावत् समस्या माझ्या समोर याव्यात, ही श्रींची इच्छा!

मी सकाळी जागा होतो,
तेच मुळी समस्या घेऊन.

चाळीच्या संडासासमोरची प्रागैतिहासिक रांग,
गळके डबे, फाटकी पॅंट, न पेटणारा स्टोव्ह,

अन्न वै प्राणा: (२)

अथान्नस्यै द्रष्टाभवति, श्रोता भवति, मन्ता भवति, बोध्दाभवति, कर्ताभवति, विज्ञाता भवति, अन्नमुपास्वेति | - यजुर्वेद.
---------------------------------------------------------------

शासनाच्या झोपा आणि बिल्डरांचा झोपू

वारेमाप घोषणा करणे आणि जनतेला भूलवणे या बाबतींत नेते मंडळी पहिल्या क्रमांकावर आहेत प्रत्येक नागरिकाला जबाबदारीचे डोस पाजणारे प्रशासन प्रत्यक्ष किती जबाबदारपणे वागणे हे सूज्ञ जाणतातच.