सदस्य प्रवेश |
कथालीडरशर्याचा हा सलग दुसरा दिवस होता कँटीनमध्ये न येण्याचा. तो असा कधीच मला न सांगता गायब होत नसे. सम्या, श्री, सोनल, चारु अन् मन्या सगळे लेक्चर संपवुन कँटीनमध्ये नेहमीसारखाच दंगा घालत होते.
16 August, 2008 - 03:42 bo-vish
नेमके कसे ?१) मुलीन्नी वागावे ते नेमके कसे?
8 August, 2008 - 11:12 shrawani
प्रेम वेडं असतंह्या कथेचे शिर्षक किती वेळा घासलेलं, सारखं ऐकलेलं वाटतंय ना? पण ह्या तीन शब्दांचा प्रत्यय नेहमीच होत असतो आपल्याला. आता मला आलेला प्रत्यय म्हणजे माझ्या एका मित्राबरोबर घडलेली ही कथा .........
7 August, 2008 - 05:26 sumedhap
चाफ्फापंचक (अर्थात जुन्या कथांचे संकलन )मी कुणी लेखक नाही किंवा समिक्षक नाही त्यामुळे ही कदाचीत कथा सुध्दा नाही पण माझ्या मित्रत्वाच्या प्रतिक्रीयेनंतर चाफ्फ्याचे लिखाण बंद झालेय असे वाटते आहे.
4 August, 2008 - 15:51 durandar
ते दोघं पाऊसवेडेतिची बस आली. बस नं. २९९. खूप दिवस पावसानं ओढ दिल्यानंतर आज पुन्हा अंधारून आलं होतं. ती स्टॉपवर असतानाच पावसाची रिमझिम चालू झाली होती. आज तिचं नशीब जोरावर होतं, बसायला जागा मिळाली.
29 July, 2008 - 09:56 saakshi
शेवटचे लिखाण !कालही रात्री मी दचकुन जागा झालो, गेल्या आठवड्याभरातला हा तिसरा अनुभव. स्वतःच असं निष्प्राण पडलेलं शरीर पहाताना कुणाची झोप उडणार नाही?
22 July, 2008 - 14:59 chaffa
ग्रूप - ३कथा - ग्रुप ३ आपला ग्रूप आठवतो का? विशू, अनू, दिप्या, गुरू, दिल्या आणि शिवाय दिल्याची मैत्रेयी आणि गुरूची विनी?
18 July, 2008 - 00:41 daad
उगाच काही बाही....झाडांना पाणी घालताना नीताला कोपर्यावर विशाखासारखी कोणीतरी मुलगी दिसली तशी ती हातातलं काम थांबवून बारकाईने पाहायला लागली.
16 July, 2008 - 06:42 manjud
शल्याचे धुम्रकांड !शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये.
16 July, 2008 - 04:26 chaffa
`यू टर्न'काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी ‘समाधानाची चव’ चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे.
13 July, 2008 - 15:49 zulelal
|
|