पाऊलखुणा

paaUlkhuNaa.jpg

जाईन जिथे जिथे उमटतील माझ्या पाऊलखुणा
हाच विश्वास
हाच बाणा
__________
झाले बाबा १० शब्द


स्मित अजय मस्त!!! एकदम नैसर्गिक पोझ मिळालीय



मस्तच आहेत स्मित
आवडल रे.
पण हा किनारा असा काळपट का दिसतोय???



फोटू झक्कासच. पण त्याखालील ओळी पण छान आहेत फिदीफिदी



आहे ती पाण्याच्या लाटेबरोबर येते



अजय सुरेख चित्र !! डायगोनल लाईन आणिक वन थर्ड रुलचा वापर आवडला
मस्तच. पोलरायजर वापरून वाळूचा रंग नैसर्गिक ठेवता आला असता का?



नाहीये माझ्या कडे ह्या लेन्स साठि