सदस्य प्रवेश |
माझं गाणंदोस्तहो नमस्कार, नवर्यानीही कौतुकानी या गोष्टीत भाग घेतला, support केला. आवाजाला रियाजाचा अभाव लगेचच जाणवतोय त्या बद्दल कान उघाडणिही झालीये तरीही माझं हे गाणं, जसं आहे तसं तुम्हा सर्वांना ऐकवावसं वाटतयं. तर हे माझं पहिलं वहिलं गाणं मायबोली आणि मायबोलीकरांना सादर अर्पण |
|