आजचा नैवेद्य. या वर्षी अजून एका मायबोलीकरणीचा हात लागलाय बनवायला.
लालू, इतकं सुंदर ताट, स्वयंपाकही चविष्ट असणार नक्की.... पाहूनच भूक लागली... पण हे काय? बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर घालायला विसरलीस की काय?
व्वा ताट बघुन तर वाटतय की सगळं कस चविष्ट असेल बाप्पा नक्कीच खुष होणार
**************************** छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम .... जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...
लालू, इतकं सुंदर ताट, स्वयंपाकही चविष्ट असणार नक्की.... पाहूनच भूक लागली...

पण हे काय? बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर घालायला विसरलीस की काय?
व्वा ताट बघुन तर वाटतय की सगळं कस चविष्ट असेल
बाप्पा नक्कीच खुष होणार 
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...