कोणी Palm Centro, LG Rumor, किंवा Samsung M520 हे फोन वापरले आहेत का? कसा अनुभव आहे? Sprint बरोबरच्या इतर काही मॉडेल्सचा चांगला/वाईट अनुभव दिला तरी उपयोग होईल.
काहिही अनुभव नाही ह्या सेलफोन्सचा. पण तु सात वर्ष सात दिवसांनी (की सात आठवड्यांनी) पहीला बाफ उघडलास म्हणून अभिनंदन करायला आले. तर मनःपूर्वक अभिनंदन. बा. फ. भरभरून वाहो ही सदिच्छा!
चाफ्या, काय गोंडस दिसतोय तुझा पहिला वहिला बाफ! (नवसाचा का रे?)
(आणि कित्ती confused! - अगदी तुझ्यावर गेलेला दिसतोय लब्बाड!)
मी Palm Treo वापरत होते, पण स्प्रिंटबरोबर नाही, Verizon बरोबर. (आता iphone वापरते, त्यामानाने) bulky होता, आणि stylusचा उपयोग मी पाडण्या/हरवण्यासाठी जास्त केला, पण otherwise मला आवडायचा तो फोन वापरायला.
चाफ्या, तुला उपयुक्त सल्ले मिळतील की नाही माहित नाही पण पार्ल्यातल्या काकवांना(वरच्या तीन ) चांगला टीपी मिळालाय.
नाही, अनुभव नाही ह्या फोनचा. माझाही iphone झिंदाबाद
मी Sprint विकतो. चाफा रुमर फुकट असला तरी घेऊ नये. की- बोर्ड वाला फोन हवा असेल तर सॅमसंगचा रँट, ट्च प्रो हे चांगले आहेत. Dont go for rumor. rant is more sturdy and functionally almost same as Samsung Instinct. HTC Touch-Pro is basically a Smart Phone. I like it. Palm Centro is OK My manager has it and he is happy. But Centro can not do GPS nav. It gives Maps like i-phone. Samsung M520 is little more than Entry level phone Some functions, such as GPS Navigation, etc can be used on M520 and coparing the price (Free) it is a good phone.
if you r looking for the phone which connects with your Office emails, Outlook Calender, etc then Centro, Touch Diamond or Touch pro are the better one. There is new Palm800W too. Otherwise, for gemeral emails(yahoo gmail, etc) Ranking is INstinct (If you are already a sprint customer and having old plan, then you may have to change Plan for Instinct) , Lotus, Rant, M520.
I hope this guves you a little help to decide @phones.
भूषण खूप धन्यवाद. सध्या M520 घेतलाय. मुख्य म्हणजे Slider phone असला तरी फोन वापरायला तो स्लाईड करावाच लागतो असे नाही. शिवाय त्याचे radiation कमी आहे, वजनाला हलका आहे व मला हवे असलेले बेसिक फीचर्स आहेत. बघूया कसा वाटतो ते. (पण तो फुकट मात्र नाहीये. रीबेटनंतरही ५०$ किंमत आहेच.)
विनय धन्यवाद. Centro, Blackberry आणि I335 मित्रांकडे होते त्यामुळे प्रत्यक्ष बघायला मिळाले मला.
काहिही अनुभव नाही ह्या सेलफोन्सचा. पण तु सात वर्ष सात दिवसांनी (की सात आठवड्यांनी) पहीला बाफ उघडलास म्हणून अभिनंदन करायला आले. तर मनःपूर्वक अभिनंदन. बा. फ. भरभरून वाहो ही सदिच्छा!
चाफ्या, काय गोंडस दिसतोय तुझा पहिला वहिला बाफ! (नवसाचा का रे?)

(आणि कित्ती confused! - अगदी तुझ्यावर गेलेला दिसतोय लब्बाड!)
मी Palm Treo वापरत होते, पण स्प्रिंटबरोबर नाही, Verizon बरोबर. (आता iphone वापरते, त्यामानाने) bulky होता, आणि stylusचा उपयोग मी पाडण्या/हरवण्यासाठी जास्त केला, पण otherwise मला आवडायचा तो फोन वापरायला.
तुमचं बरं आहे हो तुमच्याकडे iPhone आहे
सिंडे
चाफ्या, तुला उपयुक्त सल्ले मिळतील की नाही माहित नाही पण पार्ल्यातल्या काकवांना(वरच्या तीन
) चांगला टीपी मिळालाय.
नाही, अनुभव नाही ह्या फोनचा. माझाही iphone झिंदाबाद
मी पण आले. मला पण मज्जा वाटतेय पहिल्या वहिल्या बाफ वर आल्याची
बरं आता मी तिन्ही सेल्फोन्स वापरुन पाहीन आणि तुला अनुभव सांगीन.
चाफा, सर्वप्रथम तुझे हार्दीक अभिनंदन!
तर सेलफोनच्या बाबतीत तुला लोकांचे अनुभव कळले आणि तुझं रीसर्च करुन झालं की ते इकडे मला शेअर कर
मला वाटलं होतं अमरावती आणि इंद्रप्रस्थाची माहिती द्यायला उघडला की काय बाफ! बघते तो सेल फोनची माहिती..
चाफ्या, तुम्हा उभयतांचे अभिनंदन!

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
फ, कोण उभंय? खुर्ची द्या त्यांना!

बरं, हा बाफ आता बंद करायला हरकत नाही. इथे उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
मी Sprint विकतो. चाफा रुमर फुकट असला तरी घेऊ नये. की- बोर्ड वाला फोन हवा असेल तर सॅमसंगचा रँट, ट्च प्रो हे चांगले आहेत. Dont go for rumor. rant is more sturdy and functionally almost same as Samsung Instinct. HTC Touch-Pro is basically a Smart Phone. I like it. Palm Centro is OK My manager has it and he is happy. But Centro can not do GPS nav. It gives Maps like i-phone. Samsung M520 is little more than Entry level phone Some functions, such as GPS Navigation, etc can be used on M520 and coparing the price (Free) it is a good phone.
if you r looking for the phone which connects with your Office emails, Outlook Calender, etc then Centro, Touch Diamond or Touch pro are the better one. There is new Palm800W too. Otherwise, for gemeral emails(yahoo gmail, etc) Ranking is INstinct (If you are already a sprint customer and having old plan, then you may have to change Plan for Instinct) , Lotus, Rant, M520.
I hope this guves you a little help to decide @phones.
Palm Centro आहे.. ठिक वाटला.. फक्त Back Key कुठेही नसल्यामुळे Navigation चा त्रास वाटला.
बाकी तज्ञ सांगतीलच..
विनय