अर्थक्रांती - भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान

Submitted by sanketdeshpande on 15 November, 2008 - 20:26

नमस्कार मायबोलीकरांनो !!

आपल्या सर्वांना आपला देश विकसित व्हावा, जागतिक महासत्ता व्हावा अस वाटत असत व आपण त्यापरीने व्यक्तिगत पतळिवर कार्णिमीमांसा करत असतोच. जगभरातिल आर्थिक पडझडीनंतर, अर्थकारण हा सर्वांचाच जीव्हाळ्याचा विषय झाला आहे. अर्थकारण सर्वांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे आणि देश सुरळित चालन त्यावर अवलंबुन आहे.

आर्थकारणाचा समाजकारण, राजकारनाशी घनीष्ट संबंध आहे आणि त्यांचे एकमेकांवर चांगले वाइट परिणाम होत असतात. श्री अनिल बोकिल आणि त्यांच्या प्रतिष्टानने त्यासाठीच भारतीय अर्थव्यवस्थे मधिल दोष शोधुन काढले आहेत आणि एक technical solution propose केल आहे. अनेक मराठी व्रुतपत्रातुन ह्या संबंधी अनेकदा छापुन आलं आहे.

त्यासंबंधी सविस्थर माहिती देनारं त्यांच पुस्तक इथे देत आहे.

http://www.arthakranti.org/downloads/BharatiyaArthaVyavasthaAgatikNavheJ...

अधीक माहितीसठी - http://www.arthakranti.org

मायबोलीवर हे पोस्त करण्याच कारण म्हंजे -

१) उपरोक्त बदलाबाबद चर्चा घडवुन आनणे व प्रसार करने.
२) मायबोलीवरील अर्थविषयक जानत्या मंडळींच ह्या विषयीच मत जानुन घेने.

गुलमोहर: