तुला पाहिली, ऐनवेळी सांजसड्यावर अभावितपणे उजव्या पायाचा अंगठा मुडपून माती कोरताना, अन् तश्शीच .... त्या अज्ञात वाटेवर भिरभिरत होती तुझी अधीरविव्हल नजर.
आजही पुन्हा ऐनवेळी ती वाट सापडत नाहिये मला.