उत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी

Submitted by नरेंद्र गोळे on 9 September, 2012 - 06:13

.

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोळे काका मस्त सुरुय.
सगळे भाग वाचले. आवडले.
फोटोही छान. Happy

उन जास्त असेल तर कॅमेर्‍यात एक्सपोजर सेटिंग कमी करायचे. (ऋण मध्ये म्हणजे फोटो ओव्हरएक्स्पोज होत नाही.)

झकासराव, सूर्यकिरण, मोहन कि मीरा, साधना, शशांक आणि माधव,
सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

@ साधना,
कोल्हा दिसतच नाही चटकन. >>> समोरचा कोल्हा दिसत नाही चटकन, तर चित्रातला कुठून दिसणार!

@ माधव,
माहिती गुंफतो आहे. येईलच समोर. यथावकाश.