श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे........!

लिम्बीच्या गावाला जातानाचे हे दृष्य, "कोडॅक क्रोमा" या रोलच्या छोट्या कॅमेरॅत टिपायचा केलेला एक छोटा प्रयत्न. स्कॅनकरुन जसे आहे तसे इथे देत आहे

AfterRain1999-1.jpg

आशा आहे की हा फोटो स्पर्धेत चालू शकेल


तुम्ही तुमचे फोटो चुकीच्या गृपमधे टाकत आहात. गणेशोत्सवाच्या गृपमधे हवेत. त्यामुळे ते इथे दिसत नव्हते. आम्ही ते हलवले आहेत. पण यापुढे काळजी घ्या.
http://www.maayboli.com/node/3280/by_subject/311



ऍडमिन, धन्यवाद!
मला मी कुठेतरी चूकत आहे असे कळत होते पण नेमके काय होते आहे ते उमजत नव्हते!
त्वरीत दखल धेवुन सुधारणा केल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद स्मित
...;
आपला, लिम्बुटिम्बु



अप्रतिम व सुरेख आहे.
सन्गिता