नवीन सुविधा: ई-मेल ने खाजगी संपर्काची सोय

जुन्या हितगुज प्रमाणे ई-मेल ने व्यक्तिगत संपर्काची सोय आता नवीन मायबोलीवर उपलब्ध आहे. ही सोय मायबोलीकरांच्या प्रोफाईल मधे गेल्यावर "संपर्क" अशा टॅब वरून उपलब्ध आहे.

या सुविधेचा गैरवापर टाळावा म्हणून एका तासात फक्त ४ संदेश पाठवता येतील. हि सोय जुन्या मायबोलीसारखीच आहे. नवीन सुविधेत देवनागरीत संदेश पाठवणे शक्य आहे ते पूर्वी शक्य नव्हते.


धन्यवाद ऍडमिन ....... स्मित

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep



धन्यवाद ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल......



धन्यवाद ! आभारी आहे



आभारी आहे.



वा! हे एकदम मस्त झालं. जुन्या हितगुजवरून मेल पाठवायला पोस्टिंग शोधत बसायला नको आता.



हे मस्तच.. धन्यवाद. पण आता जुन्या हितगुजावर कुणी जाणार नाही.



How to send / receive email through Maayboli. I'm so confused pls. guide. And also let me know how to copy others content in my profile.

waithing for your early & +ive reply

Manish Patil



मनिष पाटील,
आपले मायबोलीवर स्वागत आहे.
वर लिहिल्याप्रमाणे जर एखाद्याला मायबोलीवरुन ईमेल पाठवायची असेल तर त्याच्या (युजर नेम) नावावर क्लिक करा मग त्याचे प्रोफाईल उघडेल तेथे तुम्हाला संपर्क या टॅब वर क्लिक करुन ईमेल पाठवता येईल.
आपण मदतपुस्तिका बघितलीत का? नसेल तर हे बघा http://www.maayboli.com/node/1500
इथे मराठी देवनागरी लिपीत कसे लिहावे हे पण दिलय. मग करणार ना प्रयत्न? स्मित



धन्यवाद, हि सूविधा उप्लब्ध करुन दिल्याबद्द्ल........
आभारी आहे.



योगिता ग. लुन्कड
thanks, buddy. but if there is chalenging form to read or kavita or anything about friendship please mail me everybody.

In advance thanks for your E-mails.