फारच सुंदर ! मागचे झाड, झोपडी, वाकलेली ती . आणि त्या अगदी पुढच्या अर्ध्या रिंगोळीने खरी मजा आणली आहे. सॉलिड ३डी एफेक्ट आणलायस गं ! मस्त. पुन्हा सुरू कर तुझी चित्रकला ! आम्ही सर्व तुझ्या सर्व जुन्या आणि नव्याही चित्रांची वाट पाहतोय !
आरती.........आणि छाया
इतके मागे जाऊन चित्रे पाहिल्याबद्दल धन्यवाद. नवीन चित्रांसाठी प्रयत्न चालू अहे. चित्रकलेतील तुमच्यासारख्या(तू, फ, पल्ली ) दादा(ताई?)माणसांच्या प्रोत्साहनामुळे स्फूर्ती आलेली आहे...........पाहू!
सगळी
सगळी चित्रे पाहिली. छान आहेत. खूप जुनी असली तरी.
नवीन काही काढली असतील तर टाका.
धन्यवाद
धन्यवाद लालू
नवीन एवढ्यात काहीच काढले नाही.
फारच सुंदर
फारच सुंदर ! मागचे झाड, झोपडी, वाकलेली ती . आणि त्या अगदी पुढच्या अर्ध्या रिंगोळीने खरी मजा आणली आहे. सॉलिड ३डी एफेक्ट आणलायस गं ! मस्त. पुन्हा सुरू कर तुझी चित्रकला ! आम्ही सर्व तुझ्या सर्व जुन्या आणि नव्याही चित्रांची वाट पाहतोय !
मस्त
मस्त
आरती.........आण