दमलो, जरा लवंडतो इथेच..
ए लालू, कसला क्यूट फोटो टाकला आहेस गं!!
लालु लालु , एकदम सही हो !!! काय मस्त भाव टीपलेय हो, सिम्प्ली Gr8 !!!
कसलं गोजीरवाणं दिस्तंय. पापी घेऊन टाक माझ्यातर्फे.
हा असा झोपतो चक्क? सहीच आहेच!!
चो च्वीट!!!!!!! खरच खूप सुन्दर फोटो आलाय!!
अरेच्चा, हा खरंच झोपलेला दिसतोय. मला वाटलं की फोटोकरता पोझ दिलीय. काय गोड दिसतोय.
खरच गोड दिसतोय अगदी. काय निरागस दिसतात ना मुलं झोपलेली असताना! विशेषत। अशी!
) Cute!
जाम गोड फोटो आलाय ग ... दृष्ट काढून घे त्याची
हा हा कसला क्युट फोटो आहे.
मस्त फोटो.. आवडेश !
लवंडलाच आहे हा अक्षरश:..... मस्त आलाय फोटो एकदम.....
बाकी लालू कशी आहेस? तुमच्या निवडणूकांचं काय झालं? जिंकली का हिलरी?
धन्यवाद. तो रुसून बसला होता तिथेच झोपला. आता क्षण कॅमेर्यात पकडणं किती सोपं झालंय.. मंजू, निवडणूक चालू आहे, जिंकली की सांगते.
सही फोटो आहे लालू. मग सकाळी उठल्यावर आपण रुसलो होतो हे आठवले का?
तो मोठा होईल तेन्व्हा त्याला किती छान वाटेल असे चित्र पाहून .. शिवाय लालूला आपले तरुण वयातील आईपण आठवेल
मस्तच आहे फोटो..
कसला मस्त फोटो आहे ग.. खुपच क्युट.
कित्ती गोssssड !
फोटो अप्रतीम. हिलरीच भाषण ऐकुन तर झोपला नाहिये ना????
हे हे लाले मस्त गं फोटु ...
तळपाय कसले मस्त लाल लाल चुटुक दिसताहेत ..
किती छान ........
ए लालू, कसला क्यूट फोटो टाकला आहेस गं!!
लालु लालु ,
एकदम सही हो !!!
काय मस्त भाव टीपलेय हो, सिम्प्ली Gr8 !!!
कसलं गोजीरवाणं दिस्तंय. पापी घेऊन टाक माझ्यातर्फे.
हा असा झोपतो चक्क? सहीच आहेच!!
चो च्वीट!!!!!!! खरच खूप सुन्दर फोटो आलाय!!
अरेच्चा, हा खरंच झोपलेला दिसतोय. मला वाटलं की फोटोकरता पोझ दिलीय. काय गोड दिसतोय.
खरच गोड दिसतोय अगदी. काय निरागस दिसतात ना मुलं झोपलेली असताना! विशेषत। अशी!
Cute!
जाम गोड फोटो आलाय ग ... दृष्ट काढून घे त्याची
हा हा कसला क्युट फोटो आहे.
मस्त फोटो.. आवडेश !
लवंडलाच आहे हा अक्षरश:.....
मस्त आलाय फोटो एकदम.....
बाकी लालू कशी आहेस? तुमच्या निवडणूकांचं काय झालं? जिंकली का हिलरी?
धन्यवाद. तो रुसून बसला होता तिथेच झोपला.
आता क्षण कॅमेर्यात पकडणं किती सोपं झालंय..
मंजू, निवडणूक चालू आहे, जिंकली की सांगते.