न्यू जर्सी

न्यु जर्सीतले मायबोलीकर
New Jersey


गांधीवध करणारे गोडसे यांनी स्वतःच्या बचावाचे भाषण टाईप करून त्यावर स्वहस्ते सुधारणा केल्या होत्या>>>>> हे घेवुन तुम्ही "ऍन्टीक रोडशो" मध्ये गेलं पाहिजे.... तुम्हाला विकायचं जरी नसेल तरी त्याची "मार्केट व्हॅल्यु" नक्की कळेल... अर्थात तुम्हाला स्वारस्य आणी वेळ असेल तर....



नमस्कार मंडळी.
नयनिश्व, तुमची सूचना बरोबर आहे, पण काँग्रेसच्या राज्यात?



रा. रा. बा. रा.....

"मार्केट व्हॅल्यु" नक्की कळेल... <<<< अरेरे अरेरे

हे असले मराठी.. त्यांच्या काळात नव्हते असले.....

बाकी वस्तूसंग्रहालय उघडाच.. मधुरिमा पण आणून देईल तिच्या घरचे खोके......

सॉफ्टवेअरकी. चातुर्मास संपल्यावर काय म्हणाल याला? << मऊपरीधानकी?????

आज इकडे चातुर्मास संपल्यागत शुकशुकाट?

विनय



झक्की, आता एक पुराणवस्तु संग्रहालय उघडायला हरकत नाही!

झक्कीसाहेब स्वतःच एक पुराण वस्तू असल्याने या पुराण्वस्तु संग्रहालयाला यथायोग्य क्युरेटर मिळाला हा योगही खासाच दिसतो....

चातुर्मास सम्पतोय वाटतं शनिवारी. त्यानन्तर भारतात श्रावण मासानन्तरचा श्वान मास सुरू होईल. अहाहा , अहाहा, इकडे तिकडे चोहिकडे श्वानच श्वान...

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....



खोके ? कोण कोणाला देतय ? म्हणजे झक्कींकडच्या सामानाला एक खोका किंमत मिळाली असे का ? किंमत तशी बरोबर आहे, "ते" सामान मौल्यवानच आहे स्मित



आज इकडे चातुर्मास संपल्यागत शुकशुकाट?<<< चारच दिवस उरलेत नं संपायला? तेव्हा मंडळी 'तयारीला' लागली असावीत!

श्रावणातली हळदीकुंकवं आटोपली का?



मॄ गुस्ताव्ह साठी वेगळे रेडिओ आणलेस की नाही? जुन्यांची बटणं पिरगाळून तुटली असतील एव्हाना?



बरं आजच्या अप्रकाशीत ए. वे. ए. ठि. ला कोण कोण आहेत? स्मित
विनय



>>>मंदार, Perry's Chem Eng handbook, 1962 आहे.

१९६२ सालचं पुस्तक??? बापरे!

मी शिकत असताना पुस्तक फाटलं की आमचे पिताश्री म्हणत, की साधं पुस्तक नीट वापरायची अक्कल नाही!
आणी नीट टिकवलं की म्हणत, पुस्तक अगदी नव्यासारखं राहीलंय, कधी उघडलंच नाही तर परिक्षेत दिवे लागतील नाहीतर काय होईल!!! अरेरे

हाहा



शोनू, अगं गुस्ताव्ह बरा म्हणायचा, त्याच्या मागून 'हाना' येतेय!! ती आत्ताच (समुद्रावर) हरिकेन झालीय! डायरेक्ट सेंट्रल फ्लोरिडाला धडक देतेय!!!
'अनब्रेकेबल बटणांचे रेडिओ' ही खरं तर काळाची गरज आहे! फिदीफिदी (मी भारतीय असं बघून माझ्या गळ्यात कुचकामी बटणांचे रेडिओ बांधले! माझी अस्मिता (?) दुखावली गेलीय! मला योग्य ती पावलं उचलायला मदत करा!)



श्रावण मासानन्तरचा श्वान मास सुरू होईल >> lol... स्मित



मृ, तुझ्या रेडिओवर Sarah बद्दल काही ऐकू येतेय का? सिक्रेट ट्रान्स्मिशन..



लालू क्या बोली?



मृ, तुला पावल का उचलत नाहीत? पांव भारी हो गए हैं क्या? स्मित



नाही पेडीक्युअर केलंय! फिदीफिदी



अग मग हलकी व्हायला हवीत ना. तेव्हढा भार कमी झाला की. फिदीफिदी



आर्च दुसरं काही सुचतच नाही का गं? फिदीफिदी दिवा घ्या

सुप्र जनता.. आला आला लंबसप्ताहांत आला...



मृ, तुला पावल का उचलत नाहीत? पांव भारी हो गए हैं क्या? >>>> या वरुन मला सोनु निगम, पुर्णिमा नी गायलेलं गाणं आठवलं, "तेरा पाँव भारी हो गया" .. हाहा (खरच असा मुखडा असलेलं गाणं कोणी तरी लिहिलं आणी ह्या दोघांनी ते गायलं ही होतं, कुठ्ल्याश्या अल्बम करता!) कलावंताना त्यांच्या पडेल काळात काय काय कराव लागतं ह्याचा काही नेम नाही.. स्मित



कॉलेजमधे असताना एक जण पायाला मुंग्या आल्यावर "मेरा पांव भारी हो गया" असे म्हणाली होती. ज्यांना हे दोन्ही प्रकार माहिती होते ते हसुन हसुन वेडे झाले डोळा मारा



मला नाही वाटत चातुर्मास संपला इतक्यात. मागल्या महिन्यात सुरु झाला ना? नि चार महिने चालणार, म्हणजे कार्तिक पौर्णिमेला संपेल ना!
श्वान मास असला तरी माणसांना काय त्याचे? माणसांचे सगळे मासच श्वान मास!

रेडियोवर ऐकले की (AM 1170) उद्या दिल्लिमधे १००० कुत्र्यांची (म्हणजे ५०० कुत्रे नि ५०० कुत्र्या की १००० कुत्रे नि तितक्याच कुत्र्या) लग्ने वेदमंत्रांच्या घोषात होणार आहेत. समारंभ ४ तास चालेल!
इथे माणसांची लग्ने एक तासात आटोपतात, नि उरलेला वेळ शावा शावा किंवा where's the party tonight? या गाण्यांवर नाचण्यासाठी असतात. मग हॉल परत करायचा असतो. आता जास्त वेळ हॉल मिळू शकेल, पण तो लग्नविधीत काय वाया घालवायचा?



ते हसुन हसुन वेडे झाले

हे काचबूटधारिणी,
मग त्याना कोणत्या इस्पितळात ठेवले होते?

लम्बसप्ताहान्त नव्हे दी sssssssssर्घ सप्ताहान्त म्हणा.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....



माणसांची लग्ने एक तासात आटोपतात<< न्यु जर्सीत हा कायदा कधी पास झाला?



माणसांची लग्ने एक तासात आटोपतात >> माणसाची अशी किती लग्ने झाली आहेत??



मृ,
योग्य ती पावलं उचलायला मदत करा!)>> मृ, जरा पावलांचे फोटो पाठव. योग्य कुठली ती बघुन सांगतो. डोळा मारा
** ये पांव बहोत भारी है. इन्हे जमीं पर नही रखना. कही फट न जाये. ** स्मित
- अनिलभाई



पुराणवस्तूसंग्रहालयाच्या नवीन कायद्याप्रमाणे एक तासापेक्षा जास्त वेळ लग्न करण्यास कायद्याने बंदी आहे.. (I do म्हणायला किती वेळ लागतो?....) तरी गरजून्नी नोंद घ्यावी.. शुभ विकांत....

विनय



कही फट न जाये.<< काही हरकत नाही फट्ले तो! भेगोमें मेण भरना बरं का!!! फिदीफिदी



** ये पांव बहोत भारी है. इन्हे जमीं पर नही रखना. कही फट न जाये. ** >>> भाई..हाहा तो पिकचर पुर्णपणे शुट होऊस्तर जितका वेळ लागला ना, मिना कुमारी च्या तेव्हाच्या अवताराकढे बघुन बिचारा राजकुमार त्याच्या ओरिजीनल डायलॉग च्या जागी हाच डायलॉग म्हंटला असता! डोळा मारा



अगं मृ .पांव नाही फट जाये. जमीन फट जाये. छ्या. महाराष्ट्रीयन मानसाची हिन्दी म्हणजे.....-

--------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....



भेगोमें मेण भरना बरं का!!! >>> अय्या अमेरिकामे आके तुमको भेगा कैसे पड्या ? भारत मे तो सब केहते है की इधर किधर भी धूळ नही होती डोळा मारा



टोणग्या!! हाहा
सिंड्रेले, मी माझ्या पावांका भेगा कुठे म्हंटलंय? स्मित