चाचणी

चाचणी साठी जागा.

मायबोलीवर नवीन आहात? किंवा जुने असलात आणि थोडी चाचणी/चाचपणी करून पहायची आहे?

ही अगदी योग्य जागा आहे. बिनधास्त लिहून बघा.


सिग्नेचरची चाचणी
_______________________________________________
||महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः ||
||महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवि:||



चॅट...
चँग.....
स्मॉल
आँधी...

अरे वा... आल की.... थँक्स येडा की खूळा.... स्मित

अक्षरं रंगित कशी करायची ते ही सांगा आता कुणितरी....



रंगपंचमी कशी खेळायची?????



< a > टेस्ट टेस्ट< /a >



टेस्ट



  1. टेस्ट


महाराष्ट्र टाईम्सला लिहीलेला प्रतिसादः

काहो, तुमच्या मराठी वर्तमानपत्रात इंग्रजी कशाला शिकवताहात? मराठी हळू हळू नष्ट करून त्याची जागा इंग्रजीने घ्यावी असे तुमचे मत आहे का? अहो ज्यांना इंग्रजी शिकायचे आहे ते मराठी वर्तमानपत्राकडे कशाला वळतील? तिकडे कोकाटे नि इतर अनेक वर्ग आहेत की!
तुम्हाला जर मराठीची काही चाड असेल तर असे करा: काही इंग्रजी शब्द किंवा वाक्प्रचार असे आहेत की त्यांना समर्पक, अर्थपूर्ण असे प्रतिशब्द मराठीत नसल्याने किंवा सर्वांना माहित नसल्याने त्या जागी इंग्रजी शब्दच मराठीत वापरले जातात. तेंव्हा काही मराठी च्या विद्वान प्राध्यापकांना सांगा की त्यांच्या नोकर्‍या त्यांना टिकवायच्या असतील, त्यांची मराठी पुस्तके खपावित असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी हळू हळू मराठी भाषा जरा समृद्ध करावी. म्हणजे सुरुवात इंग्रजी शब्द किंवा वाक्प्रचार यांना सार्थ व समर्पक मराठी शब्द नि वाक्प्रचार शोधून काढून ते वारंवार वापरून लोकप्रिय करावेत म्हणजे मराठी, मराठीच राहील.

आता तुमच्या मराठी वर्तमानपत्राच्या संपादकांना कदाचित हे मराठी कळणार नाही, म्हणून थोडक्यात इंग्रजीत लिहीतो.

Replace commonly used English words and phrases in Marathi, by substituting appropriate Marathi words and phrases, use them over and over and let all people understand and get used to them, so they don't have to use English in Marathi. Can you talk to Marathi sahitya Sangh or well known, popular professors and scholars of the Marathi language and engage their efforts towards this cause?



स्मित अरेरे फिदीफिदी हाहा



मी पण जरा स्माईलीज...
अरेरे स्मित खो खो हाहा





A for अऍप्पल ??????
ग्रेग चॅपल
चष्मा आणि गॉगल
बडबड अख्खी वायफळ
Night and मॉर्निंग
this is a वॉर्निंग

limbu, फोटोमधल्या ह्या गायी का म्हशी रे...?
''गायी गायी' झाल्या नाहीत, त्या अर्थी म्हशी असाव्यात
जाउ दे काय फरक पडतो तसाही... स्मित



चाचा चौधरी!!! finally जमलं एकदाचं स्मित



चाचणी....
मायबोली....
मराठी...



दोन ओळींच्या मधे
एक मोकळी ओळ
कशी घालायची बुवा?



स्मित
अरेरे
डोळा मारा
स्मित)



दात विचकणारि बाहुलिसाठि आणी इंग्लिश लिहिण्यासाठि काय करावे?



इंग्लिश साठी ctrl \ दाब.
:khokho: खो खो
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ
बिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ



इस्माईल प्लीज
खो खो
स्मित
हाहा
इश्श !



मी मराठी .. मी मराठी ... मी मराठी



नमस्कार, मी इथे नविनच आहे.
मला जमल हे टाइप करायला, पण एक प्रोब्लेम तेवढा झाला. मला अनुस्वार नाही जमत आहे. तो कसा द्यायचा?? कोणी सान्गेल का??
आणि हो ते फोटो अपपलोड करायला पण नाही जमत आहे. म्हण्जे काहीतरी गडबड आहे इतकच कळत आहे. पुन्हा अनुस्वार राहिला बघा....

प्रणती



प्रॉब्लेम (prOblem)
सांगेल (saa.ngel)



प्रणती
मायबोलीवर फोटो टाकण्यासाठी हे बघा http://www.maayboli.com/node/1556
बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मदतपुस्तिकेत मिळतील.



अऍप्पल कसं लिहायचं ?
कॅट
रॉक ऑन
ऑ :ओ
ऍ नहि अ + ऍ येतच नाही...



बेस्ट flash game ever http://www.rocksolidarcade.com/games/robokill/



I Love You Too