गजाली

By Rangy (Rangy) on Friday, June 9, 2000 - 05:56 pm:
कसं काय हितगुजकरानो, बरा असा मा? गजाली मारुचो ह्यो आपल्या कोकणीच काय सगल्याच मायबोलीकरांचो कसो आवडतो छंद. आठवता काय तुमका ती तांबडी माती, ती कौलारू घरं, बाजुची मंगर, आंबे, फणस, करवंदीचो जाल्यो, आणि ती सादी-सुदी प्रेमळ माणसा. आठवत आसत तर हयसर वायच टेकून जावा. ४ शब्द आपल्या भाषेतले कानावर पडताच कसा बरा वाटता ते बघा. हय लिवाक तुम्ही कोकणीच असूक व्हाया, किंवा तुमका मालवणी येवाकच व्हयी असा काय नाय. पण ह्या मात्र खरा की हयसर येत रवत तर तुमका मालवणी आपोआप बोलाक येयत.. चला तर चालू करा गजाली.


सु-फाटफट! स्मित
काल एकादशी नि संकष्टी म्हणान कालचो वार माश्याशिवाय गेलो. अरेरे
पण बाकी दिवस इलो कदि नि गेलो कदि कळलाच नाय.
आयटे कशी आसा गो सर्दि? योग्याचो जालीम उपाय अनुसरलस काय गो? स्मित
दक्षिणा आता कशी आसा तब्येत तुझी? एकदम ठाकठिक झालस मा?
योग्या वा! मस्त रे.. बीच वर गेल्लस.. बीचवर नयो बिजनेस चालु केलस काय? स्मित
GD, गजालीकराक सकाळीच दर्शन दिलस! स्मित
समिरा कसली रे खरेदी?



भावना स्मित
पण काल एकादशी नव्हती. माका वाटता मागच्या आठवडाखेरीक होती.



शुभ दोंपार
गजा, भावनाक बहुतेक असा म्हणूचा आसा की मागच्या आयतवाराक एकादशी नी या आयतवाराक चतुर्थी दोन आयतवार फुकट स्मित गेले . होय मगो?स्मित
आयटे औषधपाणी केलस मा? कशी तब्ब्येत आसा आता?
भ्रमा, समीर, योग्या बरे मा? बाकीचे खय?
योग्या मस्त फोटो.



GD स्मित बरोबर तुजा.. गेल्या आयतवाराक होती एकादशी.. पण काल पंढरपुरचा इतक्या दाकय होते टिव्हीर
म्हणान गल्लत झाली.. पण माशे नायच ना काल.
निलु.. स्मित अगदि बरोबर गो.
बाकी मंडळी नमस्कार करुन अंतर्धान पावलीशी दिसता.. स्मित



नीलूताय, भावना केलय गो औषधपाणी. आता मघाशीच डॉ.कडे जावन आयलय. आज हापिसात नाय जावक. सायबाक फोन करुन सांगलय नाय येणसय म्हणान..



आयटे काय झाला तुका? ताप आल्यान काय?
काळजी घेव गो. लवकर बरा वाटांदे तुका.
~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



काय आज शुकशुकाट ईतको??



नीलुताय गो, सगळे कामा करतंयत जणू....
खरंच करतंत का नुस्तं दाखवतंत, ते तेंका आन त्येंच्या रवळनाथा ठावोक... फिदीफिदी

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



वा वा दक्षिणा थोड्या दिवसान मालवणी बोलण्यात तू आमकाव मागे टाकशीत फिदीफिदी
आयटी वामकुक्षी करता की काय? स्मित



असा कित्या बोलतंस तो नीलूताय? अरेरे
~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



काय गो नीलूताय? स्मित
छान बोलतस हा द़क्स



गो दक्षिणा तोंड पाडूक काय झाला. कौतुकान बोलतय ना मी स्मित
काय शैलू माका वाटला औषधा घेवन निजलस की काय? आज तो योगलो पण नाय.



गो निजलेलयच जरा दुपारचा. मगे जरा बरा वाटल्यान..



सुफाटफट,
कल्ला गो माका. फिदीफिदी

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



सुफाटफट गजालीकर्स, स्मित
माशाक असता कल्ला. तुया कुठान आला?
आयटे तब्येत कशी असा आता?
भावना शित्-कपाट आणि DVD चलणार यन्त्र खरेदि केलाव.
यो गोराईच्या मूड मधुन बाहेर आलास मरे. आता हयसर तुझो खेळ सुरु कर, कटपुतलीचो..फिदीफिदी
नीलुताय हयसरच असा हाव, तुया बघतय कशी शिकवतास ते मालवणी.



>>माशाक असता कल्ला. तुया कुठान आला?
हाहा

सुप्रभात दक्षिणा, समीर आणि आगामी..



ह्यो इलो भोचक बाब्या.. फिदीफिदी

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



सुप्रभात कल्लेकर , भोचक आणी ईतर!! स्मित



शुभप्रभात!!
सकाळीच धामधूम बरा वाट्ला बघून स्मित बाकीचे लोक हाजिर हो जाव.
आयटे बरी मा तब्ब्येत?
भोचक बाब्या.. भोब्या फिदीफिदी सहीय स्मित



अशे असात सगळे?
आजय ढगाळ हवा आसा न्हय? आज फाटे थोडो पाऊस पडलो (आवस) म्हणे!



gd म्हणजे कशे रे? स्मित
अरे फाटेक किती गडबड होती हय एकदम सगळे गायबलात खय? चाय पानी झाला काय नाय?



भावना, हा हा हा
प्रश्नाचा उत्तर झाला आन् उत्तराचो प्रश्न. सगळे कामात गढलेले दिसतंत.



शैला, मम आत्मा वाचलय गो... छान लिवतस. पुढचा लवकर येवदे.



हां लिवतय आज उद्याकडे स्मित
वाचून अभिप्राय दिलास त्यासाठी धन्यवाद



मी पन वाचलय, फुडचा लिव लौकर.. ता तु म्हंतस ता तबकडीसंच म्हणजे 'राजहंस' ना? लाल आवरणातलो? माज्याकडे तो आसा. फार जुनी गाणी असल्यामुळं तांत्रिकदृष्ट्या दर्जाशी तडजोड कराक लागता, ऐकताना.. अरेरे
पण ती गाणी मूळ प्रतीत उपलब्ध आसत ह्याच शेंडीवरून पाणी म्हणाचा, नाय का?

सगळ्यांका नमस्कार..



सुप्रभात स्मित
असात रे जीडी, राजहंसच असात. आमच्याकडचे तबकडे खराब झाले रे नंतर अरेरे
कितीदा ऐकीत ते... मूळ प्रतीत उपलब्ध आसत ह्या मस्तच पण ते सीडीवर घेऊक मिळतत काय तां बघ... ठराविक गाणी होती त्या तबकड्यावर...



सुप्रभात मंडळी!!!



सुदोम्पार गजालीकर. स्मित
~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



गुड आफ्टरनून गजालीकर्स,.. स्मित

च्या हाडा कि रावानु..



तूच कर बघया हे काम फिदीफिदी