Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2006

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Majhe dukh » Archive through March 15, 2006 « Previous Next »

Manuswini
Monday, March 13, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गैर्समज झाला असेल आणि असुही शकतो

sorry मला असे एथे लिहायचे न्हवते पण खरेच राग मानु नको तुला तुझी चुक आहे असे काही दाखवायचे न्हवते मला

मला सहसा जे पटकन वाटले ते लिहिले i know neeraa personally
as far feeding your ego, i did not really take it wrong. but while getting over with one broken relationship, one should give time. असे मला वातते, anyways नीरा do what suits you


Adityaranade
Monday, March 13, 2006 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू नीराला ओळखत असशील तर प्रश्णच मिटला
तुला नक्किच तिची
situation जास्ती माहीती असेल
आणि राग वगैरे मानायचा प्रश्णच येत नाही
आपण इथे चर्चा करायल येतो, तेव्हा चर्चेत मतभेद हे आलेच..!


Bee
Tuesday, March 14, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aditya, HI! I want to ask u something. Does it help (or rather work) when you go straight in front of girl and ask her I just need ur company. Can u come with me to shop or some other place? This is too bold for me to do. Just curious to know ur tips - How do u get attention ? have u ever got any disappointment or bad experience as such :-)

As per me, this might be possible with western girls but particulary with Indian girls that too with Marathi girl I think it can happen only in imagination (Next to impossible task) :-)

And what is this girl friend defintion, is it so easy to get more than one girl friend :-)

again do not get angry!

Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
समजा एखादी तुझी चांगली मैत्रिण असेल आणी तुला तुझ्या ह्या स्थितित मदत करु ईच्छीत असेल तर ती वेळ देईएल
अनोळखी मुलगी कशाला असे सांगितल्यावर येणार?

असे मला वाटते


Bee
Tuesday, March 14, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, पण इतक्या प्रमाणात choices असतात का परदेशात आपल्याला. एक तर आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपले मित्र मैत्रीणी कमीच होत जातात. निदान असल्या नाजूक गोष्टीबाबत तरी आपण कुणाशी फ़ार काही बोलू चालू शकत नाही. मला आदित्याची विधाने वाचून क्षणभर आपण खूप खूप मागे बिगे आहोत की काय असे वाटायला लागले. खरच आपल्याला काही पर्याय असतात का. नीराचे असेच काही होत असेल. ती बिचारी एकटी पडली असेल. Neera sorry we can understand ur delicate feelings but can't suggest u any option than to wait and watch. Carry on ur career at least.

Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
मलाही काही माहित नाही, i have no clue about options and all

whoever goes thorugh ,that person knows how it is, this is sensitive issue so we cant say what may work or may not work. we can only help per our abilities. what else?


Amrutabh
Tuesday, March 14, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

neera
i think to cope up with a break-up you should really divert ur mind to other things.whatever has to happen had happened so why u feeling depressed....as many of us suggested u should hang out with ur friends,or simply engage urself in anykind of work so that u wont remember him...
i think you should talk to ur parents about this...since u r in US,and i guess u r staying alone,with this thing i think u must be feeling left-out and at the same time home-sick...do call ur parents i know it helps a lot....
i am telling this on my personal experience...whenever i have any problem i simply call my mom...
please cheer up
there are so many bad things happen in life...you really should face this problem with courage...

और कोई भी बुरा नही होता...बस अछे लोगोन्पे बुरा वक्त आता है

Amrutabh
Tuesday, March 14, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
तु जे म्हन्तेस ते खर आहे...एखाद्या माणसावर सन्कट आले तर तो त्याचा स्वत्:चा प्रश्ण असतो कि तो कसा सोडवायचा...आपण फक्त त्याला अमुक हे कर अस सान्गु शकतो...पण शेवटी ते त्याला स्वत्:ला ठरवयाचे असते कि आपण काय करु शकतो

aditya,
जर एखदी मुलगी नीरा एतकी senti असेल तर ति कधिच परत relationship मधे पडण्याचा प्रयत्न करणार नाही...मुलान्च माहीत नाही पण मुली खुप sensitive असतात

Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्यची विधाने ऐकुन क्षणभर माय्बोलिवर आहोत ना असे वाटले,
पण कदाचीत काळ बदलला असेल? अजुन २०-२५ वर्षांनी जरी माझ्या मुलाने मला सांगीतले की तो dating ला जातोय तर मला वाटते मी तेव्हाही, म्हणजे त्या काळातही त्याला कदाचीत विरोधच करीन, आपण प्रेम करतो म्हणजे मनाने गुंततो, अगदी मैत्रीणीतसुध्दा आपण गुन्ततो, ती दुखी झाली तर आपणही दुखी होतो, अशाप्ध्दतीने आपले विचार कधी बदल्तील असे मला तरी वाटत नाही,
फ़क्त कंपनीसाठी आपण थोड्यावेळापुरते कोणाजवळ जाउ शकत नाही अणि गेलो तर लगेच वेगळे होउ शकत नाही!!!


Bee
Tuesday, March 14, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली तू जे म्हणते आहेस त्यासाठी काळ बदलण्याची गरज नाहीये. ते आधीपासूनच आहे, अगदी भारतात सुद्धा. आदित्याचे post जरा वेगळे काही सांगते आहे. ते शक्य आहे का हा पहिला मुद्दा नंतर आपली मानसिकतेची बाजू आली.

Moderator_7
Tuesday, March 14, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा भरकटते आहे. विषयाला धरुन बोला

Adityaranade
Tuesday, March 14, 2006 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला इथे माझी काही विधाने आणि मुद्दे स्पष्ट करायला आवडेल
परंतु मॉडरेटर काकांची हरकत दिसते आहे
जाऊ द्या परत कधी तरी या विषयावर बोलण निघेलच, तेव्हा पाहू


Milindaa
Tuesday, March 14, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य, मला वाटतंय की तू लिहीलेलं चालेल. चर्चा तुझं बरोबर की चूक याच्यावर चालली होती हे बहुधा काकांना आवडले नसेल.

Bee
Wednesday, March 15, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय नेमस्तक ७, कुठे भरकटटे हो चर्चा. उलट छान समेवर आलेला आहे विषय तेंव्हा तुमचे हे पोष्ट नको होते खरच.

अरे आदित्य, खरच तुझे तू स्पष्ट कर पाहू.. आम्हाला वाचायला आवडेल. नविन दृष्टीकोनातून कुणी विचार करत आहे हे मोलाचे वाटते.


Adityaranade
Wednesday, March 15, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
माझा अनुभव असा की मी ज्यावेळी अशा प्रसंगातून जात होतो, त्यावेळी जवळपास ३-४ वर्षांपूर्वी मी एका मुलीला (विशेष ओळख नव्हती.. हाय्-बाय पुरती) विचारल- मोस ऐलिसनची कॉनसर्ट आहे- येतेस का. त्या रात्री आम्ही डिनरला गेलो, आणि कॉनसर्ट नंतर जवळपास रात्री दोन वाजेपर्यंत तिच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. आमची (शुध्द.. अर्थातच) मैत्री आजपर्यंत टिकून आहे. ही मुलगी भारतीयच्- पण इतर मुलींहून जरा 'हटके' ..
दुसरा प्रसंग्- माझ्या ओळखीच्या एका चायनीज मुलीचा ब्रेक अप झाल होत..तोपर्यंत आम्ची एवढी ओळख नव्हती. पण त्यानंतर आमची चांगली दोस्ती झाली


Adityaranade
Wednesday, March 15, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेटिंगबद्दल म्हणाल तर मला वाटत आपले गैरसमजच फ़ार आहेत
डेटिंगमध्ये भावनिक गुंतवणूक नसते हे तुम्हाला कोणी सांगितलय?का तुम्ही आपला असा पूर्वग्रह करून घेतलाय? माझ्या पोस्टवर कॉमेंट करण्याआधी स्वतशी एकदा विचार करून पहा
आणि मुली
sensitive असतात व मुलगे नसतात हे असेच एक निराधार generalization माझे स्वतचे उदाहरण घेतले तर मग मी असे म्हणू का सर्व भारतीय मुली hypocrite आहेत
अमेरिकन मुलींचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या मनात एक आणि तोंडावर एक असे असतच नाही बहुतकरुन

they are very strainghtforward in these matters
त्यामुळे generalization करण्यापेक्षा आणि केवळ दुसर्‍या संस्क्रुतीमधून आलेल्या म्हणून, चांगल्या गोष्टींनाही टाकाऊ म्हणण्यापेक्षा थोड्या मोकळ्या मनोव्रुत्तीने माझ्या पोस्टकडे पाहिलत तर त्यात कही वावग आढळ्णार नाही

Deepanjali
Wednesday, March 15, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dating tips असे नाव द्या की या BB ला

Marathimanasi
Wednesday, March 15, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala vatat ki kahi goshti aplya ajubajuchya paristhitivar depend karatat ,indian mentality (most of the people)ajun avadhi poshak ani broad nahi ,tyamule apan-sudhaa apli vichasarni tashi ghadavaleli asate,dating is a nice thing but when the social atmosphere is also clean with clean minds

Marathimanasi
Wednesday, March 15, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

neera ,tu dusaryanchi mothi mothi dukh bagh,mhanje tuze swatache kami hoil,kay kay vait ghadat jagat!
dusara ,dagadavar doke apatshil tar apalech doke futanar,tu swatach etaka kathin dagad ban ki toch futala pahije
tisara,90% dukhe hi bhavanik asatat ,jar tu ti bhavnach badalali ki tula fasavlay,ulat tu vachli jar lagn zalyavar he ghadal asat tar?tyache abhar maan ki agodar sangun ,accident honya agoder break lavlay

Marathimanasi
Wednesday, March 15, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tyane tula fasavale yache vait vatun ghenya peksha tu tyala agodar olakhu shakali nahi yach dukh kar,ani dhada ghe,let it go and stat a new jouney.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators