Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » arch » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 13, 200405-13-04  6:02 pm
Archive through July 12, 200411 07-12-04  6:12 pm
Archive through March 27, 200625 03-27-06  8:49 pm
Archive through May 16, 200612 05-16-06  9:26 am
Archive through June 19, 200620 06-19-06  9:34 pm
Archive through August 20, 200620 08-20-06  4:53 pm
Archive through October 31, 200620 10-31-06  2:34 pm

Arch
Tuesday, October 31, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, माझ्यावतीने आईंना thanks सांग. त्यांनी मी लिहिलेल वाचल हीच मोठी शाबासकी आहे.

Ajjuka
Monday, August 06, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान गं.. अंदाजे कितीवर्षापूर्वीचा किस्सा आहे हा? खूप नसावा ना! पण हे खरंय की इतक्या पुढारलेल्या देशात अजूनही काही बाबतीतली मानसिकता मध्ययुगीन आहे. त्यामानाने आपल्याकडच्या काही शहरात बरी परिस्थिती आहे.

Psg
Monday, August 06, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचून आश्चर्य वाटलं.. खरच असा भेदभाव करतात?

Giriraj
Monday, August 06, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोटं का लिहिल ती? :-)

मुळात असा भेदभाव करतात हे चुकिचं आहेच पण तिथे असणार्‍या इतर कुणाला त्यावर काहीच objection नव्हते हे तर भयानकच आहे!


Zakki
Monday, August 06, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून चिक्कार भेदभाव रोजच्या वागण्यात दिसतात.

राजकारणात तर जास्तच, कधी कधी उघड उघड. जसे पूर्वी केनेडी कॅथॉलिक म्हणून त्याला निवडून देऊ नका असा प्रचार. नि आता, रॉमनी मॉर्मन आहे म्हणून. नि हे लोक आपल्याला जातिभेदाबद्दल बोलतात.

हिलरी क्लिंटन बाई आहे, नि बराक ओबामा काळा आहे म्हणूनच ते निवडून येणार नाहीत असे म्हंटले जाते.

मला तर दररोज अशी उदाहरणे वर्तमानपत्रात, टीव्ही, रेडियो वरच्या बातम्यात आढळतात. ते सगळे लिहीत बसायला जागा पुरणार नाही.









Gajanandesai
Monday, August 06, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, हे वाचून मला मी शाळेत असताना जागतिक महिला दिनानिमित्त दूरदर्शनवर झालेल्या एका कार्यक्रमातलं एक 'क्वीझ' आठवलं.

एक डॉक्टर आणि एक नर्स लग्न करून एका निर्मनुष्य बेटावर राहायला जातात. काही काळानंतर त्यांना एक बाळ होतं.
पण डॉक्टर म्हणे, "मी त्याचा बाप नाही!"
आणि नर्स म्हणे, "मी त्याची आई नाही!"

मग त्याचे आई-वडील कोण?




उत्तर: तेच. पण डॉक्टर त्याची आई आणि नर्स त्याचा बाप!


Dineshvs
Monday, August 06, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, अभिनंदन. मुलानाही यातुन योग्य तोच संदेश मिळाला असेल.

मागे आपल्याकडे एका बॅंकेची जाहिरात अशी होती. कर्ज घ्या, कशाला तर मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी. आपल्याकडे बंद पाडण्यात आली होती ती जाहिरात.


Sandeep_bodke
Tuesday, August 07, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch, aaj tuza purna BB vaachun kaadhla... khup chan lihile aahes sagle lalit... vichar karaayla laavnaare... yaatle barech se prashna nemhi padnaare... tarun wayaat dattak jaayche... mhaatarpani aapli mula aaplya sobat asnaar ka, jase aapan aaplya aai vadilanna sodun dur udun aaloy... Niyatine mala aatta paryantachya aayushat barach jag daakhavlaay... carrier suru kelya paasun eka thikani 10-12 mahinyaan peksha jaast tiklo naheey... bhaartaat mumbai, pune, hyd, delhi firloy... ameriket 9 states madhe rahiloy...ani 38 states firloy.. vinchvaacha birhaad paathiwar mhantaat tasa.. tar me kuthla... maza pind kuthla ..ha prashna nemhi manaat yeto.. !! Tuze lalit vachun kharach chan waatla aaj !! Keep it up !!

Maanus
Monday, September 17, 2007 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोरया रे बप्पा मोरया रे :-)

हा same कडप्पा अजुन कुठेतरी पाहीलाय... आठवत नाहिय :-(... deja vu होतय का मला


Upas
Monday, September 17, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरे वा मस्त आर्च, मोदक तर अगदी स्वयंप्रकाशित वाटताहेत! Light effect म्हणावा का हा! :-)

Bee
Monday, September 17, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास तू काजवे तर पाहून नाही ना आलास :-)

अर्च, मोदक छान दिसत आहेत. नक्की तुच बनवलेस ना :-)


Arun
Monday, September 17, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदक छान दिसतायत गं आर्च. गणपतीची मुर्ती आणि त्यावर वाहिलेली फुलं पण छान खुलून दिसतायत .................. :-)

आता ते मोदक खायला कधी बोलावते आहेस ???????? :-)


Savani
Monday, September 17, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, दर्शन घेतल गं तुमच्या गणपती बाप्पांचं. मोदक सुरेखच दिसतयेत.

Jayavi
Monday, September 17, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, आज दर्शनाचा योग होता म्हणायचा.......कारण कितीतरी दिवसांनी रंगीबेरंगीमधे डोकावले :-)
मोदक खासच !!

Dineshvs
Monday, September 17, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, आम्हा सगळ्यांच्या नावे एक मोदक बाजुला ठेवायला हवा होता.

Arch
Monday, September 17, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला दर्शन घेतल न सगळ्यांनी. बाप्पा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो.

कधीही या घरी. मी नक्की मोदक करीन. आणि घरी यायला आमंत्रण लागत का?


Prajaktad
Monday, September 17, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपतिला वंदन !
मोदक सुरेख आहेत...


Deepanjali
Monday, September 17, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सुबक आहेत मोदक !
बापा संतुष्ट झाला असणार .
:-)

Runi
Tuesday, September 18, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधीही या घरी. मी नक्की मोदक करीन. आणि घरी यायला आमंत्रण लागत का? >>>
आर्च तुझे मोदक बघुन तर मी नक्कीच यायचे ठरवलय.
जर पत्ता दे बघु.



Seema_
Tuesday, September 18, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त झालेत मोदक . दरवर्षी प्रमानेच . तुझे आणि लालुचे मोदक बघितल्या शिवाय hg वर गणेशोत्सव सुरु झाल्यासारख वाटत नाही .
मी यावेळी laptop समोर ठेवुन तुम्हा दोघींच्या सुचना वाचुन केले मोदक. तुमच्या सारखे व्हायला अजुन खुप वेळ लागेल पण practise चालु आहे .

Zelam
Tuesday, September 18, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, गणपतीची मूर्ती, मोदकांचं ताट सारंच साजिरं आहे. बाप्पा मोरया!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators