Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » maanus » Feedback » Archive through April 25, 2006 « Previous Next »

Shyamli
Thursday, April 06, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा....

सागर मी मेल केलाय तुला...
वेळ असेल तर रि. कर


Maanus
Thursday, April 06, 2006 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली टाकले ग उत्तर... ...

Zakki
Friday, April 07, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणिताची खुप उजळणी झाली ईथे.
अमेरिकेत गणिताची उजळणी! कुठले गणित म्हणतो आहेस? की चंपकच्या रसायनशास्त्रातल्या प्रयोगांसारखे काही गणित करत होतास की काय?
बरं, आता NJ त आलास, आता गणितासारखेच मराठी पण शिकशील. मराठी विश्व चा सभासद हो. dirving license मिळाले की नाही? गाडी घेतलीस की नाही. आणि हो, Welcome!



Maanus
Saturday, April 08, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काका, MNC आणि मुडी जे ईथे भविष्य सांगायचे काम करतात, थोडेफार तसेच काम करायचो. फरक एवढाच की प्रश्न रोज एकच असायचा, How much money can I loose tomorrow? त्यामुळे खुप जास्त प्रमाणात गणित (statistics,regression, blah blah) वापरावे लागले. हे एकदा नजरे खालुन घाला
Value at Risk

काल रात्रभर आभ्यास केला license च्या परिक्षेचा पण त्यामुळे सकाळी जागच आली नाही. बघु सोमवारी जमले तर करतो.

thanks for welcoming :-)

Zakki
Saturday, April 08, 2006 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा. उत्तम. blah, blah मला खूप छान येते, बाकीचे काही नाही. मला हे आधी माहित असते तर मला आधीच कळले असते माझे पैसे का संपले! पण याच्या जोडीला १ ते १० दिवसात कुठल्या फंड, स्टॉकच्या किंमती खूप वर जाणार आहेत, याचे उत्तर का नाही शोधून काढत? त्याचा जास्त उपयोग नाही का? (मला तरी). समजा हेच गणित वापरून जास्तीत जास्त negative तोटा calculate केला तर त्याचा अर्थ, तो स्टॉक वर जाईल का?


Maanus
Sunday, April 09, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार ने चांगला प्रकल्प हाती घेतलाय, तोच सांगु शकेल ह्या प्रश्नांची उत्तरे.
Infact त्याच्या recent artical मधे त्याने उत्तर देलेयच :-)


Kedarjoshi
Friday, April 14, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसा,
तुला license मिळाले की नाही?
झक्क्की काका,
charts वरुन काही प्रमानात हे predict करता येते. I follow bollinger bands, macd, EMA and Stochastic Oscillator and daily and weekly charts for trading बरेचदा मी एखाद्या स्टॉक मधे फव्त एका आठवड्या साठीच enter करुन लगेच exit घेतो. हे सर्व मी investments ह्या रंगीबेरंगी वरच्या पेज वर कव्हर करनार आहे.


Zakki
Friday, April 14, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, माहितीबद्दल धन्यवाद. मी पण जमले तर करून बघीन.

Maanus
Friday, April 14, 2006 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार उद्या सकाळी license काढायला जायचा बेत आहे, बघु सकाळी जाग येते का :-)

Maanus
Saturday, April 15, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिळाला मिळाला... वाहन चालवण्याचा परवाना मिळाला :-)

Champak
Saturday, April 15, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन.. .. .. ..:-)

आता गाडी त जोडी दार ही मिळो :-)



Zakki
Sunday, April 16, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, अभिनंदन. आता एक वर्षपर्यंत तू कुठे जाणार आहेस, कोणत्या रस्त्याने, ते आधी सांगत जा, म्हणजे ते रस्ते टाळायला आम्हाला बरे!


Bhagya
Tuesday, April 18, 2006 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणूस तु घर घेतलस! (म्हणजे रंगिबेरंगी वर रे!! नाहितर सगळ्यांना भा. प्र. पडायचे, की हि रंगि कोण? बेरंगी कोण? कुठे घर घेतलं ई.)
माहितीच नव्हतं ना! नाहितर आले असते कि भजी खायला!


Maanus
Wednesday, April 19, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काका फक्त परवाना घेतलाय हो, मला काय घरातुन उडी मारली की ऑफीस mall भाज्यांची दुकाने आणि city सगळे जवळ आहे त्यामुळे गाडी edison वैगेरे ठिकाणी रहायला जात नाही तोपर्यंत तरी नाही. त्यामुळे बिन्धास्त रहा :-)

भाग्या असे कसे झाले? active member व्हा. :-)

सध्या माझे जाम हाल सुरु आअहेत, त्यामुळे मी active member नाहीय, खुप खुप काम. आणि सगळ्या जबाबदार्‍या एकाच माणसावर, बघु लवकरच त्यांना maayboli unblock करायला लावतो. IBM WebSphere हे जगातले सगळ्यात वाईट s/w आहे. लोक ते का वापरतात काय माहीत. in general IBM company च चांगली नाहीय.


Badbadi
Wednesday, April 19, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपाशा, बघ हा काय म्हणतो!!!
माणूस, इतकं खरं बोलू नये..


Zakki
Wednesday, April 19, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे म्हणजे कुठलेहि S/W अत्यंत सोप्पे असते, फक्त योग्य माणसाला सांगितले की काम होते, असा माझा अनुभव आहे. त्यातून जरा डेडलाईन, आणि ती न पाळण्यात त्या व्यक्तिच्या करिअर वर कसे वाईट परिणाम होतील, हे स्पष्ट केले की तसे कुठलेहि काम वेळेवर नि योग्य रितीने होते असा माझा अनुभव आहे!
माणूस, दिवा घे!

Bhagya
Sunday, April 23, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, झक्की काका म्हणताहेत ते बरोबरच आहे.
एक वर्ष चांगली गाडी चालव, म्हणजे आम्ही कधी आलो तर अम्हाला NY फ़िरवशील.


Bhagya
Sunday, April 23, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर सागर तुझे उपकार विसरू शकत नाही रे! lunch time मध्ये डबा विसरले असताना तू टाकलेल्या कांदा भजी च्या फ़ोटो कडे बघत बघत विकत आणलेले बेचव sandwich घशाखाली ढकलले.
असेच उपकार अनेकवेळा दिनेशदा आणि इतरांनी पण केले आहेत.
आजकाल मुलांना स्वयंपाक येणे हे पण एक added qualification असल्याने तुला चांगली (तुला हवी तशी)बायको मिळेल हा आशिर्वाद.


Zakki
Sunday, April 23, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, या शनिवारी, एप्रिल २९ ला, मिडटाऊन मधे गाडी चालवू नकोस. आम्ही कदाचित, हवा बरी असेल, तर पायी चालणार आहोत!
दिवा घे


Moodi
Tuesday, April 25, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर आता काय शनीवारी अन रवीवारीच मायबोलीवर येणार का?

ही लिंक बघ. कदाचीत माहित असेल. जर माहित असेल तर उडवु मग.

http://chakaatya.blogspot.com/

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators