Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 20, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » champak » Feedback » Archive through March 20, 2006 « Previous Next »

Bee
Tuesday, March 14, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविवाहीत लोकांच्या सगळ्या प्रश्नांवर आजकाल सगळे जण एकच उपाय सुचवतात. लग्न करा लग्न करा लग्न करा :-)

चंपक हे frustation/depression चे वादळ आयुष्यात अधूनमधून येतच राहणार. त्याचा इतका विचार करायचा नाही. आपण आपल्याला चांगल्या variety of hobbies जडवून घ्यायच्या म्हणजे हे नाही तर ते असे चालूच राहते. मग कंटाळा बिंटाळा राहणार नाही. इथे ज्यांन्ना आपापले चंपक चंपी मिळालेत त्यांची एक मुलाखत घ्यायला पाहिजे काहो आता कसे वाटते :-)


Badbadi
Tuesday, March 14, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक.. काय रे झालं?? ऐश्वर्या ने AB's baby शी लग्न करायचे ठरवले म्हणून इतकं काय?? वो नही तो और सही :-)
चाटे क्लास मधले दिवस आठव.. मरगळ आपोआप निघून जाईल :-)


Champak
Tuesday, March 14, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुळवड खेळल्याबद्दल सर्व सहभागी मायबोलीकरांचे आभार!

नविन बदल केले आहेत.

आता शिमगा करा :-)



Nalini
Tuesday, March 14, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंप्या, वाटलेच होते मला हा सगळा तुझा वात्रटपणा असणार म्हणुन.

Moodi
Tuesday, March 14, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल त्याची मेल आली तेव्हाच कळले ते.
पण काय रे एडिट करायची मुदत संपली तरी तुला बरे करता आले हे बदल? की राष्ट्रवादीच्या अध्यक्षानी केले?

शिमग्याला तयार रहा रे


Champak
Tuesday, March 14, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगीबेरंगी च्या सभासदांना अशी सोय असते. त्यांच्या मुळ पानाचे ते च MOD असतात. Feedback मध्ये मात्र ते काही बदल करु शकत नाहीत.

अन अश्या छोट्या कामासाठी थेट अध्यक्ष कश्याला:-)


Seema_
Tuesday, March 14, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शो . ना . हो . लांडगा आला रे आला तल्या धनगरासारखी होईल गत एक दिवस ~DDDD

Moodi
Tuesday, March 14, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणजे बारामतीकर नाही रे, इथले आपले एक मॉडरेटर..

शिमगा सुरु झाला.. ~ddd


Rachana_barve
Tuesday, March 14, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए ब ऐश्वर्या नकार देईल आयत्या वेळी AB ला. उगीच का ग अस म्हणतेस? :-(
AB ला ऐश्वर्या? ईक्स.. म्हणजे ऐश्वर्याला ईक्स.


Seema_
Tuesday, March 14, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी काय ते सगळीकडे शिमगा करीत फ़िरती आहेस? त्या पेक्षा पुरण पोळी कर.जा. ~D

Moodi
Tuesday, March 14, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा तू सगळीकडे फिरुन आलीस का? ~d
अहं! मी फक्त सातार्‍यात शिमगा केलाय, इतरत्र नाही. पुपो आज नाही फिर कभी.


Ameyadeshpande
Tuesday, March 14, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या शेजार्‍यांकडे आमचं एक भांडं आहे आम्ही त्यातून पुरणपोळ्या यायची वाट बघतोय आज
जागा चुकली बहुतेक बोलायची पण आता पुरणपोळ्यांबद्दल बोलता आहात म्हणून आठवलं :-)

Maanus
Thursday, March 16, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंप्या हे बरे नाही हा, रोज रोज जाउन लिहीलेले बदलुन टाकायचे.

Moodi
Thursday, March 16, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए शहाण्या का बदलले रे ते?
असे क्रश, क्रॅश, क्लेश होत रहातात, काहीना ते प्रत्यक्ष जीवनात होतात अन काहीना ते स्वप्न पडते.

अर्ज किया है..

आंखोंसे दूर हो पर दिलसे नही
दिलमें जरूर हो पर मिलते नही
बस यह गिला है तुमसे
तुम मिलते जरूर हो पर दिलसे नही..

अरे नुसता वाचत काय बसलास ठोंब्या, वाहवाही कोण करेल?


Champak
Thursday, March 16, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणुस....... ती ढुळवड होती. होळी संपली मग ते काढुण टाकले.

मुडी... वाह वाह वाह वाह :-)


Bhagya
Friday, March 17, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, माणूस! तुम्हाला कोणी रे सांगितलं की लग्न झालं म्हणजे एकदम बरं वाटतं ते?
भरत, गिरी आणी सागर, तरी पण इतके उदास नका होऊ रे! मला इकडे पाठवता का resume , मी इथे शोधते जोडिदारीण तुमच्यासाठी.


Bee
Friday, March 17, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह माशा अल्ला क्या बात है मूडी! और सुनावो :-)

Milindaa
Sunday, March 19, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, अभिनंदन !!
कशाबद्दल ते कळलं असेल असं समजतो :-)


Moodi
Monday, March 20, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हं चंपक, तु काल मला पाठवलेली लिंक दिसत नाही रे, माझ्या याहू ने परत गडबड केली वाटत. मेल परत एकदा दुपारी बघेन.
बाकी नलिनीने मस्त लिहीले. नलिनी तुला वेगळे पेज नसल्याने इथेच तो feedback देतेय गं.

..


Champak
Monday, March 20, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Milinda, are tupla gairsamaj jhala he :-)

gulabajamun khayala bolawale te karaN wegaLe he:-)

Bhagya
Tuesday, March 21, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकेवेळा offer देऊन कोणी resume पाठवला नाही.... हे काय लग्नाळू लोकांचं लक्षण झालं?
australia आवडत नाही वाटतं कोणाला.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators