Lampan
| |
| Thursday, August 18, 2005 - 4:47 am: |
| 
|
TI XaT- p`krNa saMplaM ka Æ maI ]GaD\yaanaI vaaT phatÜya Aata qaMDIcao idvasa sauÉ hÜtIla .....
|
hello ha t-shirt chi price kiti ahe? t-shirt india madhun pathavanar ahe ka? mi asha sathi vicharala ki mi yenar ahe dec madhe tevhya geta yeail.. kiti divas adhi order karayala lagata? t-shirt madhe white shivay kay color ahe ka? kalavave hi namra vinanti...... vinita
|
TI XaT- caI ivaËI Ajauna caalau Aaho kaÆ
|
Itsme
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:13 am: |
| 
|
मायबोलीकरांसाठी मायबोलीचा लोगो असलेले टी शर्टस् विक्रीसाठी उपलब्ध आहेत. टी शर्टस् हाफ स्लीव्हस् ( Half Sleeves ) असुन दोन प्रकारात उपलब्ध आहेत : -- कॉलर -- राऊंड नेक साईझचे पर्याय खालीलप्रमाणे : -- Small (S) - 38" -- Medium (M) - 40" -- Large (L) - 42" -- Extaa Large (XL) - 44" -- Extaa Extaa Large (XXL) - More than 44" कृपया मायबोलीकरांनी त्यांची ऑर्डर GTG च्या mail id वर दिनांक २८ जुन २००६ पर्यंत कळवावी. ऑर्डर हि खालील format मध्ये द्यावी : -- टी शर्ट चा प्रकार -- सईझ -- संख्या (एकापेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या साईझ मध्ये हवे असल्यास तसे स्पष्ट लिहावे.) तसेच admin आणि इतरांच्या सुचनेनुसर, T-Shirt च्या किंमतीच्या २०% इतकी रक्कम कुठल्याही एखाद्या charity trust ला द्यावी असा एक विचार आहे. त्यानुसार किंमतीतले बदल खालील प्रमाणे. With Collar - 250+50(charity) = Rs. 300/- Round Neck - 150+30(charity) = Rs. 180/- आपापली order दिनांक २८ जुन २००६ पर्यंत कळवावी. त्या नंतर कुठलीही order स्विकारली जाणार नाही (आदेशावरुन ). व. वि. ला येणार्यांनी T-Shirt चे पैसे व. वि. बरोबरच जमा करावेत. इतरांसठी A/C No. मेल द्वारे कळवण्यात येइल. order निश्चीत करण्यासाठी पुर्ण पैसे भरणे आवश्यक आहे. order निश्चीत करणे व रहीत करणे या दोन्ही साठी २८ जुन २००६ ही तारिख बंधन कारक असेल. GTG ला येणार्याना hand delivery मिळेल. परदेशी मित्रांना त्यांचे नातेवाईक,मित्र किंवा त्यांच्या स्वताच्या भारत भेटित देण्यात येतील ... असे आत्ता तरी ठरले आहे. धन्यवाद. !! ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
|
Hemantp
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:57 am: |
| 
|
are they 100% cotton?
|
Psg
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:19 am: |
| 
|
Tshirts ची delivery कधी मिळणार आहे? पोस्टानी पाठवणार आहात का? परदेशी मित्रांना कसे देणार आहात?
|
Itsme
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:33 am: |
| 
|
हो, १००% cotton असतील. GTG ला येणार्याना hand delivery मिळेल. परदेशी मित्रांना त्यांचे नातेवाईक,मित्र किंवा त्यांच्या स्वताच्या भारत भेटित देण्यात येतील ... असे आत्ता तरी ठरले आहे.
|
एक सूचना:- ज्यांना Hitguj Tshirt साठी मेल करायची आहे त्यांनी मेलच्या subject मध्ये Hitguj T-shirt order असे लिहुन ती मेल varshaa_vihaar@yahoo.com या मेल आयडीवर पाठवावी. कृपया व. वि नावनोंदणीसाठीच्या मेलमध्ये हे लिहु नये. हितगुज T-shirt साठीचे पैसे व विची वर्गणी घ्यायच्या दिवशीच म्हणजे 9july आणि 15july रोजीच स्विकारले जातील. पैसे online भरायचे असतील तर तसे मेलमध्ये mention करावे.त्यांना पैसे पाठवायचा a/c no. कळवला जाईल. T-shirts व विच्या दिवशी मिळतील. T-shirt साठी मेल करायची अंतीम तारीख 28th June 2006 आहे हे लक्षात ठेवा. मेल पुढील format मध्ये करा.. १. नाव २. मायबोली id ३. पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक ४. T-shirt चा प्रकार ५. T-shirt चा साईझ ६. T-shirts ची संख्या ७. पैसे कसे भरणार? online की प्रत्यक्ष भेटुन. T-shirt साईझ आणि प्रकार यांच्या अधिक माहीतीसाठी its me ची वरिल पोस्ट वाचा.
|
SUPRABHAAT Itsme aani Vavi_sanyojak varshaviharla tumhi extra T-shirt aanu shakal ka? jyan T-shirt have astil te tethech tumhala cash payment karun gheu shaktil. tumhala all size che 5-6 T-shirt Extra aanata yetil ka?
|
Arun
| |
| Thursday, June 22, 2006 - 4:59 am: |
| 
|
ash_anaya : वर्षाविहारला कोणत्याही प्रकारचे extra T-shirts आणणे शक्य होणार नाही. तेंव्हा तुम्ही its_me ने सांगितल्याप्रमाणे आधीच order देऊन ठेवा.
|
इट्स मी मला अजुन टी शर्ट चे डिटेल्स मिळाले नहीत. मी शनिवारीच मेल पाठवले आहे एकुण ६ टी शर्ट सग़ळे नेक वले साइझ ४४" पैसे वविलदेइन प्लीज मेल चे कन्फर्मेशन देता येइल का?
|
घारूअण्णा, तुम्हाला शनिवार, २४ जूनलाच तुमच्या tshirts order confirmation ची मेल केली आहे. तरीही, पुन्हा एकदा.. आपली ६ roundneck टीशर्टची ऑर्डर नोंदवली आहे..
|
धन्यवाद.Vअविला भेटुया टीशर्ट सहीत
|
मंडळी,एक खूषखबर आहे.. हितगुज T-shirt साठी मेल पाठवायची मुदत उद्यापर्यंत वाढविण्यात आली आहे.. तेव्हा त्वरा करा आणि मेल पाठवा..
|
Abedekar
| |
| Thursday, June 29, 2006 - 1:23 pm: |
| 
|
i was interested in getting a tshirt - can you give details about color? or just a picture ? who do you plan to give the "for charity" part to? when it comes to money matters, it might hepl to give some more specifics ...
|
Badbadi
| |
| Friday, June 30, 2006 - 4:19 am: |
| 
|
अभि, मी पण तुला मेल केली होती. T shirt चा रंग कुठला असणार आहे? logo कुठे आणि कसा असणार आहे? के कळलं तर order चं ठरवता येईल...
|
छ्या! मी ईथे फिरकलोच नाही. आता order देता येइल का हो?
|
ज्या लोकांनी मायबोली टीशर्टची नोंदणी केली आहे त्यांनी ९ जुलै रोजी पैसे भरायचे आहेत. त्याच दिवशी वर्षा विहारचेही पैसे जमा केले जाणार आहेत. ठिकाण: बालगंधर्व रंगमंदिराचा 'बोधीवृक्ष' वेळ: संध्याकाळी ५ ते ७ अधिक माहीतीसाठी ही लिंक पहा: /hitguj/messages/34/110143.html?1152091990
|
Vavi_sanyojak Round neck (Extaa Large (XL) - 44")ya size che Tshirt aahet ka? asalyas mala 1-2 Tshirt havi aahet. Pls mala lavkarat lavkar kalava. Thank you.
|
sorry ash_ananya.. tshirts chya orders close kelya ahet..
|