Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 17, 2006

Hitguj » Health » आयुर्वेद » बाळगुटी आणि इतर माहीती » Archive through July 17, 2006 « Previous Next »

Aashi
Sunday, November 20, 2005 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks AiXvanaIÊ Aata bara Aaho tÜ. kaya gammat Aaho naÊ C-section nantr 4 tasa malaa ice cubes idlao Kayalaa tovha naahI JaalaI sadI- AaNaI Aata winter sauÉ naahI Jaalaa kI sadI-²

Chetu08
Thursday, November 24, 2005 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aashi,
aalashi American grocerimadhye milte "FLAX SEEDS" asian section madhye

Bee
Friday, December 09, 2005 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत हाच तो बीबी असावा.. ह्याच्या archieve section मधे बाळाला काय देऊ नये ह्यावर खूप छान माहिती लिहिली आहे. इथल्या प्रेमस्वरूप आयांनी :-)

नंतर मी शोधतो.


Bee
Saturday, December 10, 2005 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, सुरवातीपासून जर बाळाच्या आंघोळीच्या पाण्यात कडूनिंबाचे पाने टाकून पाणी तापवले तर चालेल का? माझ्याघरी भरपूर मोठे कडूनिंबाचे झाड आहे. आम्ही आमचे पाणी असेच तापवितो पण बाळाला हे पाणी चालेल का?

तसेच आईला दूध येण्यासाठी काही खास माहिती असेल तर दे.

आयुर्वेदीक उटण्याची कृती माहिती असेल तर please दे.

Thanks in advance Ashwini!


Bee
Monday, May 29, 2006 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी आणि इतर, उन्हाळ्यात जन्मलेल्या बाळांना गुटी द्यायला चालते का? कारण जायफ़ळ, बदाम जरा गरमच असतात.

तसेच जर आईचे दुध जर कमी पडत असेल तर दुसरे काय देता येईल बाळाला? माझ्या बहिणीला दिवसा दुध राहते पण रात्रीला थोडे कमी पडते बाळासाठी. ह्यावर तिने काय करावे? आता तिची मुलगी एक महिन्याची पूर्ण झाली आहे पण हवे तसे बाळसे तिला धरले नाही. मुळातच ती पाच पाऊंडची आहे आणि लांबीला जरा जास्त आहे त्यामुळे थोडी अशक्त वाटते.

मला खूप आश्चर्य वाटले, ताईची इतकी काळजी घेऊन फ़क्त पाच पाऊंडचे बाळ. म्हणजे खाण्यावर असे काही अवलंबुन नसते असे वाटते.


Swarajdas
Thursday, June 08, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini,
Regards
Rojachya gutit pratyek aushadhiche kiti valase dyavet yavishayi mahit dyal ka please ? Mazyakade Green pharmacy che Balgutiche pack aahe.
Thank you


Swarajdas
Thursday, June 08, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini,
Also teen mahinyachya Balala kiti guti dyavi aani valase kiti asavet he dekhil sangal ka ?
Thank you

Ashwini
Monday, June 12, 2006 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swarajdas,
इथे पाहा गुटीची माहिती. ज्यांचे वळसे कमी द्यायचे त्यांच्याबद्दल तिथे लिहीले आहे. साधारण इतर औषधांचे वेढे १५ ते २० द्यायला हरकत नाही. २५ पर्यंत वाढवू शकता.





Ashwini
Monday, June 12, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुझ्या ताईला शतावरी कल्प दुधात टाकून सकाळ संध्याकाळ घ्यायला सांग.
तसेच अश्वगंधारिष्ट, हळीवाची खीर घ्यायला सांग. बाळंतशोपा रोज झोपताना चांगल्या चावून खाउन वर पाणी प्यायलास फायदा होईल.


Ashwini
Monday, June 12, 2006 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, बाळाच्या आंघोळीसाठी कडूनिंबाचे पाणी चालेल. त्या भांड्यातच एखादा सोन्याचा दागिना टाकला तर जास्त चांगले. सोने कमी होत नाही, काळजी नसावी पण त्याचे गुणधर्म पाण्यात उतरतात.

Bee
Monday, June 12, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, धन्यवाद! नक्की घरी कळवीन हे.

ताईला दिवसभर राहते दुध पण रात्रीच कमी पडते. मग आम्ही बाळाला गायीचे दुध देतो आहे. इथले doctor म्हणालेत की गायीच्या दुधात पाणी घालायची गरज नाही कारण ते आधीच पातळसर असते. काय काय करायच काही कळत नाही कारण आपल्या आजूबाजूला जे मिळत लोक सांगतात तेच आपण वापरू शकतो. ताईने संध्याकाळचा आहार वाढवला पण काही फ़रक पडला नाही. त्यामुळे तिची मुलगी सकाळी अगदी अधाशासारखी दुध पिते. Doctor म्हणालेत आईचे वजन आणि बाळाचे वजन ह्यात बाळाचे वजन वाढायला हवे तर आईचेच वाढत आहे.


Swarajdas
Monday, June 12, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini,
Dhanyavad. Khup Khup Dhanyavaad. Mi adhiche post vaachale aahet. Mala gutivishayi neetse mahiti nahi.
Ithe Caribbean madhe samajavun sangayala hi koni naahi. Tyamule ti ugalayachi kahi vishista paddhat asate ka ?
Dhanyavaad.
Swarajdas

Swarajdas
Monday, June 12, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini,
Tumhi eka post madhe mhatale aahe ki Shatavari kalpa nasel tar Shatavari churna vaaparataa yete pan tyache pramaan thode asaave. Mhanje kiti asaave aani te divasatun kiti vela ghyave ?
Tasech Nagarmotha churnacha lep lavanyavyatirikt aankhin kahi upayog aahe ka (dudh yenyasathi)?
Dhanyavaad.

Shyamli
Tuesday, June 13, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, आहेस का ग?
माझ्या मैत्रिणिच्या बाळाला सारखी सर्दी,आणि कानात इनफेक्शन होतय(७महीन्याची आहे)...
सर्दीसाठी तिला डाबरचे मधुवाणी दिले तर चालेल का? कीती द्यावे?

आणि हे कानाच्या इन्फेक्शनला काय करावे?


Ashwini
Wednesday, June 14, 2006 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, मधुवाणीमध्ये काय असतं मला माहित नाही. त्यावर लिहीले आहे का काय काय आहे त्यात ते? बाकी माहितीसाठी
इथे पाहा.

कानाच्या infection साठी सरळ antibiotics द्यावं. तिला dr. कडे जायला सांग. दोन डोसमध्ये दुखणं कमी होइल.
वरच्या link मधल्या उपचारांनी सर्दी कमी झाली की आपोआप infection पण बरे होइल.


Ashwini
Wednesday, June 14, 2006 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swarajdas, गुटी उगाळताना सहाण स्वच्छ धुवून (उकळलेल्या) पाण्याचा एक थेंब सहाणेवर टाकायचा. मग एक औषध घेउन वर्तुळाकार उगाळायला सुरूवात करावी. हवे तेव्हढे वेढे झाले की बोटानी ती औषधी पुसून घ्यायची. मग कोरडी करायला ठेवायची. अश्या सगळ्या औषधी उगाळून झाल्या की बोटानी गुटी चमच्यात भरायची. मग किंचीत मध आणि तूप घालून बाळाला भरवायची. मध स्वतःच्या जबाबदारीवर द्यावे.
औषधे नीट कोरडी झाल्यावर बंद करून डब्यात भरावीत म्हणजे बुरशी लागणार नाही.
गुटी भरवताना चमचा तसाच बाळाच्या तोंडात ठेवावा म्हणजे त्याला तोंड मिटून थुंकता येणार नाही.



Ashwini
Wednesday, June 14, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swarajdas, शतावरी चूर्ण चिमुटभर दिवसातून ३ ते ४ वेळा.

नागरमोथा चुर्ण तापावरचे, तहान कमी करणार औषध आहे. लहान मुलांना दातापासून आलेला ताप, जुलाब, खोकला यावरही चांगला उपयोग होता.


Shyamli
Wednesday, June 14, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks ashwinii .. .. ..

Swarajdas
Wednesday, June 14, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini,
Khup Khup Dhanyavaad.


Kashwini
Monday, July 17, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini and all others

ha BB me mahiti sathi vachala ani khup upyukt watla .
Me aata pregenant aahe ..14 aathawade ani US madhe aahe . Kay khawe ani Kay Khau naye , kay exercise karave he sangayala tase kunich nahi aahe ithe . kadachi he mahiti ya BB var kinva dusrya BB var aali asel .. pan jara ajun detail madhe samagra mahiti milali tar aai honarya pratekila madat milel .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators