|
black raisins ते supermarket मध्ये लाल छोट्या box मध्ये मिळतात तेच ना? हो तेच तेच!
|
Suyog
| |
| Tuesday, March 18, 2008 - 6:03 pm: |
| 
|
milk of magnesia कोणत्याही grocery shop/walmart/target/dollartree/any pharmacy shop मधे मिळेल. Milk of Magnesia
|
Jadoo
| |
| Tuesday, March 18, 2008 - 6:20 pm: |
| 
|
मला सुद्धा पित्ताच खूप त्रास होतो. जर बाहेरगवी गेले की झाले पित्त. पित्त झाले कि माझे डोके, मान खूप दुखते. vegeterian असल्यामुळे बाहेर गेले कि ते bread वगेरे शिवाय काहि option बर्याचदा मिळत नाहि. त्याने माझे पित्त अजुन वाढते. गेले काहि दिवस मी pepcid acid reducer try केल्या जर बरे वाटते.. नाहितर मी कुठलिहि औषधे घेतलि तरि मला पित्तासाठि फ़ायदा व्हायचा नाहि.
|
Ekrasik
| |
| Thursday, May 15, 2008 - 6:38 pm: |
| 
|
माझी पित्त प्रक्रुती आहे, त्यामुळे पित्ताचा त्रास तर होतच असतो. पण जर पथ्ये पाळली तर पित्त आटोक्यात ठेवता येते. मला पुढील गोष्टीं चा फ़ायदा झाला. १. चहा , कॉफ़ी संपूर्ण बंद. २. मेथी, वांग संपुर्ण बंद ३. शक्यतो जगरण नाही, झाल्यास, झोपतना १/२ कप गार दुध. सुतशेखर १ गोळी. ४. कमित कमी ४ वेळा आहार. झोपायच्या आधी कमित कमी ३ तास जेवण. ५. शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो ६. आवळा सुपरी, मोरावळा, गुलकंद ७. उपासाला जास्त प्रमाणात फ़लाहार. आणि इतर पदार्थ कमी. ८. आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाउन पित्त वाढत नाही अस लक्शात आलय. ही पथ्ये पाळल्या मुळे त्रास बराच कमी झाला आहे. वरचे वर होणारा त्रास अता सधारण 3-4 महिन्याने होतो. १. vanila icecream ने खुप बर वाटत. जरा त्रास होतोय अस वाटल कि लगेच IceCream २. सुतशेखर, Gelucil, हे तर आहेच ३. नाहिच बर वाटल तर, ३-४ ग्लास कोमट पाण्यात मीठ घालुन प्यायच व उलटी काढायची. एकदा पित्त पडुन गेल कि बर वाटत. ( किमान 3-4 महिने तरी )
|
Ekrasik
| |
| Thursday, May 15, 2008 - 7:59 pm: |
| 
|
सकाळी दुध, जिलबी खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो. Homeapathy मधील Nux Vomika चा सुद्धा मला चांगला फ़ायदा झाला आहे.
|
Maanus
| |
| Tuesday, May 20, 2008 - 3:39 am: |
| 
|
Acidity ला english मधे heart burns म्हणतात.
|
माणसा, पित्ताचे जळजळीत कढ घशात येतात त्याला heart burns म्हणतात. Heartburn is characterised by a deeply placed, burning pain in the chest behind the sternum. Acidity ने वेगवेगळे त्रास होउ शकतात. जसे पोटात दुखणे, घशात जळजळणे, उलट्या होणे, इ इ
|
माणसा काहीही काय थाप मारतोस. acidity वाढली की heartburn होते जेव्हा ते acid घशात येते तेव्हा. esophagus lining can not bear hcl from stomach where stomach lining is capable of taking that "hcl" due to mucous lining inside the stomach.
|
Admin
| |
| Thursday, May 29, 2008 - 3:28 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2159
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|