|
Jay
| |
| Saturday, February 08, 2003 - 8:10 am: |
| 
|
'श्री. पु. भागवत व्यक्ती आणि संपादक' हे पुस्तक अगदी आवर्जून वाचावे.संग्राह्य पुस्तक आहे. श्रीपुंनी विविध लेखकांना लिहीलेली पत्रे खूप वाचनीय आहेत. त्यांची भाषा वाचून एखादी कविता वाचल्यासारखे वाटते. त्यांनी ललित लेखन का केले नाही असेही वातते. मौजेच्या उत्तम पुस्तकांचे संदर्भही या पुस्तकात सापडतील.
|
Iravati
| |
| Saturday, February 08, 2003 - 12:07 pm: |
| 
|
संजय जोशी यांची 'नचिकेताचे उपाख्यान' आणि 'रेणुका मृणालचे उपाख्यान' ही पुस्तके वाचली आहेत का कोणी सही आहेत........... Positively Good Living चा अखंड चालणारा आणि चिरंतन शोध मार्ग सापडतो........ त्याची अर्पणपत्रिका काही जखमी आठवणींना किंवा असं म्हणा की काही आठवत राहाव्याश्या जखमांना, किंवा असं की जखमा नुरलेल्या नुसत्याच आठवणींना.... जाऊ दे, ....तुम्हालाच सख्यांनो, तुम्हालाच
|
Kedarjoshi
| |
| Saturday, February 08, 2003 - 11:45 pm: |
| 
|
व्वा! अर्पण पत्रीके वरुन पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
|
Arch
| |
| Monday, February 10, 2003 - 5:03 pm: |
| 
|
इरावती नचिकेताचे उपाख्यान खरच छान आहे आणि सत्य वाटण्यासारख आहे.
|
ho. iravati. mi vachali ahet. khup chan ahet.
|
|
|