|
Asami
| |
| Sunday, January 12, 2003 - 12:30 am: |
| 
|
Devadnya vachali. Shrini mi tuzya varachya matashi poornapane sahamati dakhavu shakat nahi. mi asa mahnen ki dharapani tyani aadhi vaparaleli theme parat ekada vaparali aahe. kimbahuna dharap regular vachanaryala aadhich kalpna yeu shakate ki kaay hot aahe kinva honaar aahe hyachi. tyache seperate 3 bhaga ase kahi mala janavale nahit. Jya kalatanicha ullekh kadamabarimadhe kelela aahe kinva tu kelaas tu tashi asel ase kiman malatari barach aadhi vatale hote. well I can say, hi gosht mi dharapanchi pahili kadambari mhanun vachato tar nakkich prabhavait zalo asato. Pan teech theme parat vaparalyane ek bhram niraas zala asala tar ek pustak mhanun ti nakkich chanagli utarali aahe asa mala vatale. Tyanchya aadhichya katha mhanaje mala veda vishwanaath, paris sprasha, dast, vaada, luchai, anand mahal (hi naveen aahe) .. kinva tyani samarth he patra ananyachya aadhichya pustakancha reference mala dyayacha hota. Varshe ethe tithe jhaleli asateel.
|
Asami
| |
| Tuesday, January 14, 2003 - 12:31 am: |
| 
|
श्रिनी एक नवीन गोष्ट लक्षात आली ती अशी. मी वर उल्लेख केलेल्य बहुतांशी कथांचे एक सामायिक सुत्र आहे. ह्या कथांचे नायक कोणी असामान्य पुरुश नाहीत. ती सामान्या माणसे आहेत. त्यांच्या शक्तींना मर्यादा आहेत. ह्याउलट त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या शक्ती पाशवी आहेत, अघोरी आहेत, ह्या मनुश्यांपेक्शा प्रचंड शक्तीमान आहेत. पण कसलाही स्वर्थ न बाळगता ह्या व्यक्ती त्यांचा विरोध करत आहेत. त्यांच्यातील देवत्व आकारण्यामागे हे कारण आहे. आणि कदाचित त्यामूळेच मानवी इतिहासातील एखाद्या प्राचीन वारस्यामुळे ह्या व्यक्ती जास्ती जवळच्या वाटातात. vakya olakhiche vatate ka ? ह्याउलट समर्थांचे आहे. ते सामान्या नाहीत अस उल्लेख वारंवार येतो. आणी त्यामूळेच त्यांनी मांडलेल्या सन्घर्षाची धार मला कमी जाणवते असे म्हणायला हरकत नसावी
|
Shrini
| |
| Tuesday, January 14, 2003 - 12:50 am: |
| 
|
असामी, मला जरा गंमत वाटली. तू म्हणतोस ते समान सूत्र या गोष्टींमधे आहे खरे. पण असे पहा : धारपांच्या गोष्टी तर्कावर आधारित आहेत. मग जेव्हा एखादी अमानवी शक्ती जागृत होईल तेव्हा तिचा मुकाबला करणार्या मानवाच्या अंगी सामान्य मानवापेक्षा काही अधिक शक्ती नको का कराटेपटूचा मुकाबला करायला कराटेपटूच पाहीजे; खड्गयोद्ध्याचा मुकाबला करायला खड्गयोद्धाच पाहीजे, मल्लयोद्ध्याचा मुकाबला करायला मल्लयोद्धाच पाहीजे. येथे सामान्य माणूस उपयोगाचा नाही, त्याचे अंतःकरण कितीही चांगले असले तरी. गुन्ह्याचा तपास करायला होम्सच पाहीजे. तेथे वॉटसनचा उपयोग नाही! मला स्वतःला सामान्यातले असामान्यत्व जागृत करणार्या गोष्टी जराशा तर्कदुष्ट (आणि भोंगळ) वाटतात. याचा अर्थ असा नाही की त्या मला आवडत नाहीत. पण शेरभ अथवा मार्तंडचा मुकाबला अप्पाऐवजी समर्थांनी करणे हेच मला उचित आणि सयुक्तिक वाटते. समर्थकथांनी स्वतःच्या सामान्यपणाची जाणीव होते खरी, पण ती बाब गौण आहे.
|
Shrini
| |
| Tuesday, January 14, 2003 - 3:14 pm: |
| 
|
कालच धारपांची 'यो अस्मान् द्वेष्टि' ही समर्थकथा पुन्हा वाचली. काय अप्रतिम गोष्ट आहे. धारपांची प्रभावी लेखनशैली, बुद्धिमान स्पष्टीकरण आणि डोळ्यासमोर चित्र उभं करणारं वर्णन! म... हा... न...!!!
|
Shrini
| |
| Tuesday, January 14, 2003 - 6:45 pm: |
| 
|
एक नायक आणि एक त्याचा चरित्रकार ही अशोक समर्थ - अप्पा जोशी यांची जोडी 'होम्स - वॉट्सन' वर बेतलेली आहे का मला तरी तसं वाटतं. समर्थ अधिकारी, जाणते, सततच्या साधनेमुळे काही विशेष शक्ती अंगी असलेले आहेत, तर अप्पा एक साधाभोळा, सामान्य, पण समर्थांवर विलक्षण प्रेम आणि निष्ठा असणारा माणूस आहे. होम्सने देखील अति परिश्रमपूर्वक स्वतःच्या अलौकीक बुद्धिला पैलू पाडले आहेत तर वॉट्सन एक साधाभोळा शिपाईगडी आहे. समर्थ आणि होम्स यांचे उद्धिष्ट एकच आहे, 'परित्राणाय साधुनाम्, विनाशाय च दुष्कृताम्...' होम्सचा मॉरिआर्टी हा प्रमुख शत्रू होता, तर समर्थांचा मार्तंड हा प्रमुख शत्रू होता. दोघांनीही आपापल्या या शत्रूचे बेत उधळून लावले होते. दोघांनीही आपल्या शत्रूला नष्ट करण्याकरता (आणि अर्थात त्याद्वारे लोकांचे कल्याण करण्याकरता) जिवाची बाजी लावली होती. दोघेही सुरुवातीला मृत्यू पावले होते ('फायनल प्रॉब्लेम' आणि 'समर्थांचे प्रयाण'), पण वाचकांच्या आग्रहामुळे दोघेही परत आले ('एम्प्टी हाऊस' आणि 'समर्थांचे पुनरागमन'). दोघांचेही कार्य आपापले मदतनीस मिळण्या आधी सुरु झाले होते. दोघांनीही आपापल्या या आधीच्या काही 'केसेस्' ची माहीती आपल्या मित्रांना सांगितलेली आहे ('ग्लोरिया स्कॉट' आणि 'नातूंचे आगर', 'किंचाळणारी खोली'). आपली साहसे वाजवीपेक्षा अधिक 'वाचनीय' केल्याबद्दल दोघांनीही आपापल्या मित्रांना कोपरखळ्या दिलेल्या आहेत. होम्सला कोकेन, मॉर्फीनचे व्यसन होते, जे पुढे हळूहळू नष्ट झाले. समर्थांना देखील तपकिरीचे व्यसन होते, आणि तेही पुढे नष्ट झाले. आपले काही कार्य साधण्याकरता दोघांनीही आपापल्या मदतनीसांना अंधारात ठेवून त्यांचा वापर करुन घेतला आहे ('डाईंग डिटेकटीव्ह' आणि 'समर्थांचा प्रहार'). त्यांच्या गैरहजेरित दोन्ही मदतनिसांनी आपापल्या कुवतीप्रमाणे लोकांना मदत केलेली आहे ('रिटायर्ड कलरमॅन' आणि 'न्यायमंदीर'). मात्र दोघांमधे काही मूलभूत फरक देखील आहेत. दोघांची कार्यक्षेत्रे पूर्णतः वेगळी आहेत. होम्सने खोट्या 'वॅम्पायर' ची केस सोडवली आहे, तर समर्थांनी खर्या वॅम्पायर्सचा मुकाबला केला आहे ('समर्थाचिया सेवका' ही कादंबरी, गोष्ट नव्हे). होम्सला स्वतःच्या क्षमतेचा दर्पयुक्त अभिमान आहे. समर्थांना स्वतःच्या शक्तीवर पुरेपूर विश्वास असला तरी असा अभिमान मुळीच नाही, आणि स्वतःच्या मर्यादा ते वारंवार बोलूनही दाखवतात. होम्सने कधीकधी वॉट्सनची तीव्र टिंगल केलेली आहे, पण समर्थांनी मात्र अप्पाला एका शब्दानेही कधी दुखावलेले नाही. याखेरीज आपला वॉट्सन आहे तिथेच आहे, पण समर्थांची ईच्छा मात्र अप्पाने आपली जागा घ्यावी अशी आहे. ('किती दिवस बाहेर बाहेर बघ्यासारखा राहणार अप्पा मार्तंडच्या वेळी मी परत आलो. दरवेळी येईनच याचा काय भरवसा कार्य तर पुढे चालूच राहीले पाहीजे...' - समर्थांना हाक) याखेरिज काही बारिक सारिक फरक देखील आहेत; पण या सगळ्या कारणांमुळे समर्थकथा वाचताना मला विशेष आनंद मिळतो हे अगदी खरे!
|
Asami
| |
| Tuesday, January 14, 2003 - 7:41 pm: |
| 
|
shrini tu je karane dili ahet exactly tyach karanansathi tya goshti mala kami avadtaat ase mahnta yeil. Samanya manushyatil asmanyatva jagrut houn tyane kelela sangharsha mala asamanya manushyachya sanghrashachya patlipeksha jaasti swabhaavik vatato. ani patato ase mhanta yeil. Samarthanche ayushyakaryach je aahe te tyani kele tar tyat kay mothepana. Pan hyaulat vishwnaath, gode guruji, sarita, dasharath he aapalya rojachya ayushyatil sadhi manase aahet. Kahi karananmule nako tya (kinva hyavya tya) veli ti tithe hoti ani tyana tyanhcya avakyat nasalelya shaktinshi mmukabala karava lagla. Dagamagoon na jatat tyani to kela. Kuthalya tari andyaat daivi shaktiwar bharavasa thevun. Ha mala manavacha khara varsa vatato. On lighter side : Khdagacha mukbala karnyaas khadgach have ase nahi te teerandajinehi karta yete (paha : Lord of the Rings) :o) I guess we agree to not agree ...
|
Bhalya
| |
| Thursday, January 16, 2003 - 6:28 am: |
| 
|
Shrini,Rmd,Asami - Dharap mee ajibatch vachalele nahit. paNa tumchee hee charcha vachun vachayachee ichcha matra jhalee aahe. Tyanchee pustak vishishtha ashya sequence ne vachaNa avashyaka aahe ka ? karaNa varachya Shrinichya eka posting madhun, Samartha Kathan baddal majha tasa samaj jhala..
|
Asami
| |
| Thursday, January 16, 2003 - 3:32 pm: |
| 
|
bhalya samartha katha sodun baki etar havya tya orderne vachalyaas tari chalteel. Aadhi stephan king vachala nasashil tar I'll recommend shapath, dast, anand mahal or veda vishwanaath as a starter :o)
|
Shrini
| |
| Thursday, January 16, 2003 - 3:42 pm: |
| 
|
भाल्या, समर्थकथांमधे पण, समर्थांचे प्रयाण आणि नंतर समर्थांचे पुनरागमन एवढा एक क्रम सोडल्यास बाकी गोष्टी कुठल्याही ठराविक क्रमाने वाचायची आवश्यकता नाही.
|
Nalinee
| |
| Monday, February 03, 2003 - 9:00 pm: |
| 
|
Narayan Dharapanche "Luchai" pustak Stephen King chya "Salems Lot" che hube-hoob copy ahe!! Just an observation. Malaa Dharapanchya katha/kadambarya avadtat.
|
Shrini
| |
| Monday, February 03, 2003 - 9:57 pm: |
| 
|
नलिनी, धारपांनी S.K. च्या अजून दोन पुस्तकांची नक्कल केलेली आहे. The Shining : आनंदमहाल It : शपथ त्यांचे अजून एक पुस्तक आहे (विज्ञान कादंबरी), 'सुवर्णाचे विश्व'. तेही कुठल्या तरी पुस्तकाची ( S.K. च्या नाही) नक्कल आहे!
|
Nalinee
| |
| Monday, February 03, 2003 - 10:25 pm: |
| 
|
Ho, tasech, tyanche ajoon ek pustak (Nav athvat nahi) Robert Stevenson chya "Strange Case of Dr.Jekyll and Mr. Hyde" var adharit ahe. Pan ek ahe - junaa waada, talghar, etc ne "marathi" touch yeto, tya mulay vachayla chan vatate.!
|
Shrini
| |
| Monday, February 03, 2003 - 10:39 pm: |
| 
|
त्या पुस्तकाचं नाव आहे 'द्वैत'.
|
Shrini
| |
| Tuesday, February 04, 2003 - 5:11 pm: |
| 
|
नारायण धारपांचे 'न्यायमंदीर' कुणी वाचले आहे का फार मस्त पुस्तक आहे. जयेंद्र (कि जयेश) नावाचा एक श्रीमंत, देखणा माणूस असतो, तो एका अतिसुंदर स्त्री शी लग्न करतो, आणि मग अपघाताने त्याला कळते की ती मानवी योनीतली नाही. त्याला कळले याची शिक्षा म्हणून ती त्याला एका भयानक पशूचे रुप देते. आणि मग कथेत मोहिनी नामक युवतीचा प्रवेश होतो; जयेंद्र काही गुंडापासून तिची सुटका करतो, दोघांची दृढ मैत्री होते, आणि जयेंद्र तिला त्याचे खरे रुपही दाखवतो. आता यावर ऊपाय शोधायचा कसा मोहिनी समर्थांना भेटण्याकरता येते. पण ते तर मार्तंडशी मुकाबला करण्यात गुंतलेले असतात. तेव्हा अप्पा तिची भेट घेतो, आणि तिला सुचवतो, की यावरच्या ऊपायाची माहिती खुद्द त्याच्या पत्नीकडूनच घ्यावी. अप्पा तिला समर्थांच्या काही खास उदबत्त्याही देतो, ज्यांची रसायने मेंदूपर्यंत पोचली की खोटे बोलता येत नाही. मोहिनी जयेंद्रच्या पत्नीची गाठ घेते, उदबत्त्यांच्या प्रभावाचा ऊपयोग करुन तिच्याकडून उत्तर मिळवते. मग ती आणि जयेंद्र खूप दूरवरच्या प्रवासाला निघतात, 'न्यायमंदिरा'त जायला. तिथल्या देवांची (ऊंच श्रीडा, काळी जिवाणा आणि हसरा प्रिहीर) प्रार्थना करायला, आणि जयेंद्रचे पूर्वीचे रुप परत मिळवायला. अर्थात तोपर्यंत रसायनांचा प्रभाव ओसरला असतो. त्याच्या पत्नीला आपण काय करुन बसलो याची जाणीव होते, आणि मग ती आणि तिचे साथीदार त्या दोघांच्या मागावर निघतात... हे पुस्तक आता बहुदा out of print झाले आहे, पण एखाद्या जुन्या लायब्ररीत याची एखादी प्रत असू शकेल. मिळवून वाचावे इतके छान पुस्तक आहे!
|
Iravati
| |
| Saturday, February 15, 2003 - 8:27 am: |
| 
|
kÜNaI QaarpaMcao AnaÜLKI idXaa vaacalao Aaho kaÆ sagaL\yaaca kqaa Cana Aahot........ pNa malaa jaast AavaDlyaa %yaa mhNajaoÊ ihrvao faTkÊ XaMkrcaI maavaXaI
AaiNa iKDkI....... Shankar chi mavashee is fantastic.........
|
Shrini
| |
| Saturday, February 15, 2003 - 3:49 pm: |
| 
|
मला वाटते सगळ्याच धारप पंख्यांनी वाचले असेल ते. ते आणि 'चंद्राची सावली'... the books that made him famous... 'शंकरची मावशी' तर खासच आहे. मी ती शाळेत असताना एकदा वर्गातही सांगितली होती... सगळ्यांना जाम आवडली होती! 'आंधळी कोशिंबीर', आणि ती 'सांबो'ची गोष्ट (तिचं नाव आत्ता आठवत नाहीये) पण मस्त आहेत. मी जाम टरकलो होतो! 'श्रद्धा', 'दार उघड ना ग आई' पण छान आहे. आणि 'सदूचे मित्र' तर महान... 'वरुड', 'गणरु...' 'वार्यासारखा सोसाट्याने येईन, तुफानासारखा गर्जत येईन, वाघासारखा गिळून टाकीन...' btw 'अनोळखी दिशा' च्या जुन्या आवृत्तीत 'असला प्रकाश नको', 'समर्थाचिया सेवका' आणि 'नातूंचे आगर' या समर्थकथा पण होत्या. नव्या आवृत्तीत त्या नाहीयेत...
|
Ninavi
| |
| Friday, February 28, 2003 - 1:44 am: |
| 
|
ना. धा. चे 'फायकसची अखेर' नावाचे पुस्तक कोणी वाचले आहे का परग्रहावरचे जीव काही कारणाने त्यांचा परतीचा प्रवास अशक्य झाल्यामुळे प्रुथ्वीवर इंटेलिजंट झाडांच्या स्वरूपात रहातात अशी कल्पना होती.
|
Shirishk
| |
| Wednesday, October 19, 2005 - 11:05 am: |
| 
|
Hey, I had never visited this part.. itake divas fakt "kavita".. Kitti divasani dharapanchya katha /pustak/ patranchi naav aikali! Jabara vatal!! Shrini, Mi pan samarth fan!
|
Shrini
| |
| Friday, November 10, 2006 - 4:54 am: |
| 
|
aaj 'lokasatta' madhye Narayan Dharapaan var sahi lekh aahe (Rajiv Khandekar yaanni lihilelaa)! shakya asel tar jarur vaachaa.
|
Bee
| |
| Friday, November 10, 2006 - 6:00 am: |
| 
|
ई-लोकसत्तामधे नाही दिसला मला हा लेख.
|
|
|