Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पालक कबाब

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » वडे, भजी » पालक कबाब « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 11, 200623 08-11-06  3:33 pm

Dineshvs
Friday, August 11, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पालकची भजी ईथे लिहिली आहे.
/hitguj/messages/103383/57559.html?1155315258

Miseeka
Friday, August 11, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे Baby Spinach आहे मि त्याच्या पुर्ण पानचि भजी करुन पहाते आज.

Mrinmayee
Friday, August 11, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, बेबी स्पीनाच ची भजी करताना एक टिप देउ का? हा माझा अनुभव, अशीच भजी केली ही पिटुकली पानं वापरून तर जळायला लागली , (मंद आचेवर ठेवून देखील). तेव्हा एक एक पान पीठात बुडवण्याऐवजी जर २-३ पानांची चळत बुडवलीस तरी भजी कुरकुरित होतील. आणि पानं जळणार नाहीत.

Dineshvs
Saturday, August 12, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मागे एकदा पालकाची पाने वापरुन, अळुवडीसारखा एक प्रकार सुचवला होता. असावा बहुतेक ईथे कुठेतरी.

Shmt
Tuesday, May 29, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल हे कबाब केले होते. छान झाले होते. मी गरम मसाला न घालता चाट मसाला घातला होता. पुदीन्यामुळे एक वेगळी चव आली.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators