|
Bee
| |
| Friday, May 09, 2008 - 8:25 am: |
| 
|
दिनेश, काल केळी पिकलीत आणि तुम्ही दिलेली कृती वापरुण मी मग लगेच गाकर करून पाहिलेत. अतिशय छान झालेत. खूप धन्यवाद.
|
Chafa
| |
| Wednesday, May 28, 2008 - 5:56 pm: |
| 
|
मनु, तू वर दिलेला कीन्वा उपमा काल केला होता. मस्तच लागतो.. मला आवडला. मी त्यात तू सांगितलेले सगळे घातले.. फक्त गाजर आणि मटार ऐवजी ग्रीन सॉयबीन्सचे दाणे आणि ब्रॉकोली फ्लोरेटस घातले. ग्रीन बीन्स, आलं आणि लाल कांदा होताच. शिवाय कीन्वा फार forgiving आहे म्हणजे माझं पाण्याचं प्रमाण अंदाजेच होतं तरी खुटखुटीत राहिला प्रत्येक दाणा. आणि मी आदल्या रात्री वगैरे भिजवून ठेवला नव्ह्ता. १० - १५ मिनीटे उकळून झाकण ठेवून ५ मिनीटे वाफ येऊ दिली. वरतून तूप, लिंबू आणि कोथिंबीर. आहाहा! And its a "complete" protein! I am sold!
|
Karadkar
| |
| Wednesday, May 28, 2008 - 8:52 pm: |
| 
|
किनवा भिजवत ठेवायचि काहीच गरज नसते. साध्या राईस कुकर मधे १ वाटी किनवाला १.५ वाटी पाणी घालुन केला तरी मस्त होतो. साध्या भाताच्या ऐवजी मी गेले कित्येकवर्षे शिजवलेला किनवाच खातेय. भाताचे सगळे प्रकार याचे चांगले लागतात अगदी लेमन राईस, पुळिओग्रे सुद्धा.
|
आवडले ना. छान.ते भिजवून ह्याच साठी की त्यातील कुठलेसे acid उडून गेले की आणखी हलके होते पचायला. quinoa चा background (रामकथा म्हण) असा. मध्ये मला Acidity ने हैराण केले मग मी दूध,चीकन,मासे सगळे सोडले. मग कुठले veg protein खाणार? टोफ़ु खावून वैतागले. तेव्हा इथे तिथे बरीच पुस्तके चाळून मग हे quinoa केले. आणखी बरेच research करून बर्याच easy to digest, healthy recipe शोधून केल्या आहेत. नी ह्या झटपट पण. टाकेन इथे वेळ मिळाल्यावर. ह्या सर्व रेसीपी पौष्टीक, less body acidic producing and more energy giving "comapre to other foods" आहेत. त्यात spelt चे muffins , cous-cous चा उपमा, pasta dandelion soup , brussel sprout stir fry , snap peas pilaf using brown rice , आणखी बरेच प्रकार. नंतर लिहिन. ह्याचे फायदे हे की एक complete protein आहे. less Acidic नी करायला easy . vegetable stock मध्ये केले की आणखी यम्मी लागते. पाहीजे त्या भाज्या टाका वा चिकन,कोलंबी वगैरे वगैरे.
|
Saket
| |
| Wednesday, May 28, 2008 - 11:41 pm: |
| 
|
हे quinoa कुठे मिळेल आणि दिसायला कसे असते?
|
US मध्ये आहेस ना? मग कुठेही supermarket मध्ये मिळेल. नाहीतर whoel foods वगैरे मध्ये मिळेल.
|
Karadkar
| |
| Thursday, May 29, 2008 - 1:09 am: |
| 
|
safeway/Lucky मधे वगैरे मल बे एरिआ मधे खोपदा दिसले नाहीये हे धान्य. whole foods मधे सुट्टे मोजुन घेता येते. Trader Joe's मधे १ पाउंड्चे पॅकेट मिळतात. दिसायला धान्य बारीक ज्वारीसारखे दिसते. खाली एक फोटो आणि रेसिपी दोन्ही आहे. http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/10/quinoa.html
|
Sahi
| |
| Thursday, May 29, 2008 - 2:55 pm: |
| 
|
कुस कुस आणि किनवा मधे फ़रक काय? मला हे आपल्या राळे सारख वाटतय...तेच ते लव्ह बर्ड्स वाले... चु भु दे घे
|
Asami
| |
| Thursday, May 29, 2008 - 4:12 pm: |
| 
|
कुस कुस म्हणजे cracked wheat किनवाचा wheat शी काहि संबंध नाही
|
Sashal
| |
| Thursday, May 29, 2008 - 5:40 pm: |
| 
|
कुस कुस म्हणजे cracked wheat नव्हे .. couscous हा एक प्रकारचा पास्ता आहे ..
|
Asami
| |
| Thursday, May 29, 2008 - 7:18 pm: |
| 
|
पास्त्यामधले कुसकुस पण wheat पासूनच बनवलेले असते ग. semolina floor पासून I think मी म्हणतोय ते हे बघ http://www.foodallergyinitiative.com/section_home.cfm?section_id=3&sub_section_id=5
|
couscous म्हणजे cracked wheat च. पास्ता म्हणून असे कुठे धान्य असते??? पास्ता कशाचा नी कशाचा बनलेला असतोच ना.
|
Sashal
| |
| Thursday, May 29, 2008 - 8:15 pm: |
| 
|
पास्ता म्हणून असे कुठे धान्य असते??? >>> " पास्ता हे धान्य आहे " असं कुठे कोणी म्हंटलंय का? उ. जी. ला. टा. .. couscous हे usually semolina wheat flour पासूनच करतात पण cracked wheat हा वेगळा प्रकार आहे .. http://en.wikipedia.org/wiki/Couscous
|
मी तरी कुठे म्हटले की कोणी असे म्हणतेय म्हणून? चो. म. चा. दुसरे काय.
|
Asami
| |
| Friday, May 30, 2008 - 11:55 am: |
| 
|
पण cracked wheat हा वेगळा प्रकार आहे >>अग एकच नाव दोन गोष्टींना असतील ना पण ? काल परत बघितले, कुसकुसच्या bag वर (पास्त्यावाल्या कुसकुसच्या नाही) कंसामधे लिहिलेय, cracked wheat असे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|