Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रसमलाई, रसगुल्ले ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » दुग्धजन्य » रसमलाई, रसगुल्ले « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 14, 200625 02-15-06  4:59 am

Kaviash
Wednesday, February 15, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पनीर चे गोळे कुकर मधे, १-२ शिटी होइपर्य्नत ठेवले तरी छान होतात. पण गोळे टाकण्याआधी कुकर मधले पाणी उकळते असावे.

Amayach
Wednesday, February 15, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PSg ३.५ दूध कुठे मिळेल?

Psg
Thursday, February 16, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमय, तू भारतात रहातेस कि परदेशी? परदेशात विविध fat content असलेली दुधं मिळतात. भारतात मात्र म्हशीच/ गायीच अशीच मिळतात फक्त. भारतात ३.५% दूध बहुदा मिळणार नाही.. म्हशीच दूध वापराव..

Kaviash
Thursday, February 16, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg, मला वाटत, पनीर गाईच्या दूधाच जास्त चान्गल होत. म्ह्शीच दूध आटवायला वापराव. असा माझा अनुभव आहे.

Psg
Thursday, February 16, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवी, मी घरी पनीर करायचा अयशस्वी कार्यक्रम अनेक वेळा केला आहे! गायीच्या दूधाचच! :-( मला जमतच नाही बाहेरसारख! sorry मे उल्लेख करायला हवा होता, मला आटवण्यासाठीच म्हशीच दूध वापर अस म्हणायच होत :-)

Nalini
Thursday, February 16, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaviash, अगदी बरोबर. पनीरसाठी गायीचेच दुध वापरावे.

Kaviash
Thursday, February 16, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg, रसमलाई जर उपासासाठी नको असेल तर १-२ चमचे कोर्नफ्लोवर घाल. पनीर चे गोळे फुटत नाहीत.

Prachi_b
Wednesday, March 29, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय!
मी आज रात्री जर रसमलाई बनवली तर ती उद्या दुपारपर्यन्त फ़्रीजशिवाय टिकू शकेल का
मी पुण्यात रहाते. सध्या तापमान ३२ डिग्री पर्यन्त जात आहे.
टिकण्यासाठी काय कराव?


Manuswini
Tuesday, October 18, 2005 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i hade made rasgullas ,it turns good.
in continuation with PN panir recipe.

after you get good soft pannir.

i bowl of panir + add one 1 tablespoon of rava(row) ad keep on kneding.
with natural heat, ravaa gets cooked.
till then keep boling milk in other vessel with kesar and rose essence.
after you feel milk is become kind of solid not watery(use 1 gallon full milk + small quarter of half milk). add these small balls . boil for few minutes.
and let it soak for a while.
sundar gulabjamun hotaat.

cardamom, jayphal vagaire ghalaa tyaat.
Manu

Manuswini
Wednesday, October 19, 2005 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry for confusing. i write in hurry.

i am talking about raasgulas and saying ki sundar gulabjamun hotaat . :-)

Seema_
Wednesday, February 07, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Oh! I Totally forgot to write that recipe. आता शेवटी post शोधुन वाचल्यावर लक्षात आल .
आर्च sorry ग .
prady रस मलाईची recipe तुला माहितच असेल ना . त्यामुळ मी परत ती लिहित नाही .

अंजीर रसमलाई
ह्यात अंगुर रसमलाई ( ज्यात गोळे छोटे असतात ) असली तर ज्यास्त बर . कारण अंजीरचे तुकडे एकसारखे mix होवुन येतात .

पहिली method
dry अंजीराचे तुकडे कापुन घ्यावेत .
एका nonstick pan मध्ये हे तुकडे आणि साधारण पावपट साखर एकत्र करुन घ्यावी . आणि साधारण पाच ते सात मिनिटे परतुन घ्यावे . अंजीर नरम झाले पाहिजेत पण लगदा होवुन देवु नये .
रसमलाईचे जे दुध बनवलेले असते त्यात हे mix करावे आणि नंतर त्यात रसमलाईचे गोळे mix करावेत . थंड करुन serve करावे .

दुसरी method
रस मलाईचे दुध तयार करताना त्यात dry अंजीराचे तुकडे टाकुन टाकुन दुध आटवुन घ्याचे . साधरण १ lit दुधाला एक cup तुकडे पुरतात .
जर रसमलाई from scratch बनवणार असाल तर ही method वापरता येते .

Whole food market मध्ये dry अंजीर मिळतात .
तुझ्या तीथे Harry's farmer market आहे बघ . तीथ पण मिळतील .
आणि green अंजीर पण मिळतात इकडे . थोडे महाग असतात , पण मिळतात .
I think CA हुन येतात .


Prady
Wednesday, February 07, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा Thanks गं. करून बघते आता. Harry's आता whole foods ने टेक ओव्हर केलंय आणी स्टेट ब्रीज रोडवर नवीन whole foods पण निघालय बघते जाऊन.

Prady
Sunday, February 25, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रसमलई साठी पनीर करताना मी नेहेमी २% दूध वापरते आणी दूध फाडायला व्हिनेगर. या वेळी सहज म्हणून होल मिल्क वापरलं आणी फाडायला लिंबू. अनुभव असा की २% च्या दुधापेक्षा हे पनीर जास्त मऊ झालं होतं म्हणजे अगदी मलई पनीर म्हणतात तसं. व्हिनेगर वापरल्याने एक प्रकारची सिंथेटीक चव वाटते(अगदी पनीर नीट धुऊन घेतलं तरी) तशी अजिबात आली नाही. वर कुणीतरी म्हण्ट्लय की लिंबाचा वास लागतो. पण एकदा पाण्यातून धुऊन घेतलं पनीर की काहीच वास राहात नाही. रसमलई पण खूप छान झाली अगदी बाजार सारखी.

Jhuluuk
Tuesday, February 27, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय,
मला कुणी अंजीर मिल्क शेकची रेसिपी देउ शकाल काय?


Saj
Wednesday, June 13, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jyana vel khup kami asel aani ande chalnar asel tar ekdam zatapat honari rasmali chi receipe dete aahe. mi eka website var vachun attach karun pahili. far tar ardha tas lagto.
1 cup carnation milk powder
1 egg
1 tsp toop
1/4 tsp baking powder
varil sarva sahitya ekatra karun dough tayar karaycha. tyache chapate balls, sadharan 12 hotat varil pramanat karavet.

1 32 oz half & half
7 tbsp sugar
he ekatra karun keshar-velachi ghalun uklayche aani mag varil gole tyat sodun 10-15 minute ukalayche pan dudh khali lagu naye mhanun halvat rahave. he gole dupati peksha jast fugtat.
nanatar room temp. la aale ki gar karun searve karave. have tar tyat 1-2 chamache badam milk chi powder milate ti ghalu shakta.

Arch
Wednesday, June 13, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वाटते आहे recipe . पण अंड्याऐवजी काय वापरता येईल?

Wel123
Friday, February 29, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

koni mala santra rasmalai chi recipe deu shakel ka

Shailaja
Friday, February 29, 2008 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नासलेल्या दुधापासुन काय काय बनविता येते व ते खाणे कितपत चांगले असते (आरोग्याला)

Dineshvs
Saturday, March 01, 2008 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नासलेल्या दुधापासून पनीर, तसेच त्यापासून बरेच पदार्थ करता येतात.
पण त्यासाठी दूध मुद्दाम नासवतात. जर दूध आपोआप नासले असेल तर ते नेमक्या कुठल्या कारणासाठी नासले ते बघावे लागेल. कदाचित त्यात काहितरी अनारोग्यकारक घटक पडलेला असायची शक्यता असते. म्हणुन जर शंका असेल तर ते टाकुन द्यावे. शक्यतो वासावरुन, तरंगणार्‍या गोळ्यांच्या पोतावरुन आणि वेगळ्या झालेल्या पाण्याच्या रंगावरुन आडाखा करता येतो, पण त्यासाठी अनुभव हवा.


Shailaja
Monday, March 03, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश! दुध नेमके कशा मुळे नासले ते समजत नाही पण ते चाखुन पाहिले तर कडु पण लागत नाही फ़क्त तापवताना आवाज होतो.

Dineshvs
Monday, March 03, 2008 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग त्याची पनीर भुर्जी किंवा तेरटी पाल नावाचा गोड पदार्थ करता येईल. दोन्ही कृति आहे इथे.
बाकिचे पनीरचे प्रकार पण करता येतील.
त्यापुर्वी दूध पुर्ण उकळुन फ़ाडुन घेतले पाहिजे. तरंगणारे गोळे शुभ्र हवेत आणि बाकिच्या पाण्याला किंचीत निळसर झाक हवी. नीट ढवळुन बघावे, एखादा काळसर वा वेगळ्या रंगाचा काहि पदार्थ नसावा.


Uno
Thursday, March 06, 2008 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wel123,
Here is video and recipe for SANTRA RASMALAI and SANDESH

http://www.rajshri.com/zee/khanakhazana/nowplaying.asp?band=low&fileID=Foodkhanakhazana8&type=hindi

Wel123
Thursday, March 06, 2008 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Uno karun pahate ata khup diwasa pasun recipe shodhat hoti.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators