Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पोह्याचे कटलेट ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » पोह्याचे प्रकार » पोह्याचे कटलेट « Previous Next »

Nandini2911
Wednesday, September 26, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर आणि मीठ किंचित साखर एकत्र करून व्यवस्थित स्मॅश करायचे.
त्यानंतर त्याचे गोल वडी करून तेलात डीप तळून घ्यायचे. टोमॅटो सॉसबरोबर खायचे. :-)
कांदापोहे उरले असतील तर दहा मिनिटात होणारी डिश आहे. :-)


Bsk
Wednesday, September 26, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए नंदीनी.. मी आजच ही रेसीपी पाहीली.. आणि नेटवर पण
http://www.bawarchi.com/contribution/contrib1302.html ही लिंक मिळाली.. अमेझिंग झाले कटलेट्स!! many thanks to you !!!

Prady
Friday, September 28, 2007 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भागाबाई डिसेंबर जवळ आला तसे दणक्यात प्रयोग सुरू झालेले दिसताहेत स्वयपाकघरात. उसगावात आलात की यायला हवं तुमच्याकडे.

Bsk
Friday, September 28, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) हो.... केलं पाहीजे ना!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators