|
Konala Taco bnavata yetat kaa?Taco Bell madhe milatat tase.Please mala receipe saanga.
|
aparna, amhi taco banavto pan tyat hirwe akhkhe moog astat na tyache saaran bharto..beans chya aiwaji.. pan te taco bell madhle beans kase banavtat mahit nahi. pan moog ghatlele pan chhan lagtat haan.. ani shivay tabyetila changale..
|
aparna, refried beans che can milatat.matra refried beans sathi bahuda lard vaparatat.lard chalat nasel tar vegetarian refried beans milatat te vapar.pinto beans vaparun gharihi beans karata yetat.It's very time consuming but worth the effort.
|
Taco chi ek sopi recipe sangate. ingredients: ready-made hot salsa, grated taco cheese, mayonnaise, sour whipped cream(optional), lettuce chopped refried beans or shredded chicken (available in canned food section in American Grocery store) bell peppers, onions chopped into thin vertical pieces method: spread 1 tsp mayo on one side of the taco. put chicken pieces or refried beans. add lettuce, bell peppers, onions, and salsa. top with cream and cheese. roll the taco and serve. you can fry it a little bit before serving. happy cooking!
|
Mrsbarve
| |
| Thursday, January 30, 2003 - 8:40 pm: |
| 
|
salsa ghari kasa karaycha?authentic paddht mahit aslyas liha pl.
|
Shonoo
| |
| Sunday, March 16, 2003 - 3:08 am: |
| 
|
Mrs Barve : In spanish salsa means 'sauce' . There are several different kinds of salsa in authentic mexican cuisine - think of it as amati or kadhi - there is no ONE authentic recipe for kadhi is there? What is traditionally found as salsa in tex-mex or taco bell kind of places is also known as pico de gallo. This is made with tomatoes, onions, garlic, serrano or jalapeno chilies, corriander, lime/lemon and garlic. Here is a link where you can find several variations of pico de gallo and other kinds of salsa http://www.recipesource.com/ethnic/americas/mexican/ HTH
|
Maj
| |
| Wednesday, July 14, 2004 - 1:31 pm: |
| 
|
mi ghari salsa kela hota.. to asa: pratham pani ukaloon ghewoon tyat 2 tomatoes sodawet.. (soup sathi karto tase) tyachee saale kadhoon puree karawi.. tyanantar kanda,tomato ani simla mirchi chiroon ghyawi.. telawar lasoon ghaloon tyanantar tyawar kanda partawa.. tyanantar tyawar simla mirchi ghalawi.. mag tomato.. te jara ekjeev zale ki puree, tikhat , mag meeth, ani thodi sakhar ghalawi.. thode vinegar (nasel tar lemon juice) ghalawe.. mag 10-12 min low gas war boil karawe.. purese ghatta zale ki Done!! salsa ready!!! TIP: simla mirchi chirnyaadhi nusti gas war 1 minute dharawi.. salsa ajun chhan hote.. salsa kasa zala te kalwa..

|
Eliza
| |
| Friday, January 07, 2005 - 5:49 pm: |
| 
|
roasted potato quesadilla garja hI saÜQaacaI jananaI Aaho %yaatlaaca ha ek p`kar. navara prt boston laa gaolyaamauLo malaa saQyaa svapMpak krayaca BaarI kMTaL yaotÜ. %yaat grocery sauQQaa baotacaIca AaNato. tr kala ra~I fridge caa AaZavaa Gaotlyaa var laxaat AalaM kI kahIca grocery naaihyao. enchilada cao tortilla AaiNa qaÜD shreaded cheese . DÜ@yaatlaI caË iÔÉ laagalaI AaiNa %yaatuna hI recipe janmaalaa AalaI. try at your own risk. 2 potatoes 1/2 onion cumin powder, paprika basil, parshley, pepper, salt. cheese 2 tortilla chop the potatoes into small cubes. apply some olive oil and herbs and keep it in toaster over for 20 mins or untill tender. Chop onion and saute in olive oil. add the roasted potatoes and stir for 1 min. remove from flame and mash it a little not till it forms lumps. Add cumin, paprika, pepper. mix well. finally stuff it in half the tortilla and add cheese and fold the other half over. cook on a 'tava' till cheeese melts.
|
Prady
| |
| Monday, July 24, 2006 - 2:18 pm: |
| 
|
salsa १) ६-७ प्लम टोमॅटो. हे कॅन मधे मिळतात. आणी साधे रोमा टोमॅटो घेतले तरी चालते. २) ६ ग्रीन ओनियन ( scallions ) ३)४ serrano peppers ४)१ hungarian yellow wax pepper ५)१-२ habenero peppers ह्या फार तिखट असतात. काळजी पूर्वक हाताळाव्यात. पुढील प्रमाणे ह्यांची वर्गवारी करता येइल. green--mild , yellow/orange--medium , red--hot शक्यतो एकच घ्यावी. खूप तिखट असते. ६)१ जुडी cilantro . जितकी जास्त तितकी चव चांगली येते. ७)१ टी स्पून ताजी कुटलेली काळी मिरी ८)१ टी स्पून garlic salt ९)१० chile tepins ( हे मला मिळाले नाहीत. मी आपल्या साध्या मिरच्या वापरल्या ४-५) १०)१५ oz चा एक Hunt's Tomato sauce चा कॅन. वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या peppers मला लोकल Farmer's market मधे मिळाल्या. प्लम टोमॅटो नावाने कुठे काही दिसलं नाही पण कॅन वरचं चित्र रोमा टोमॅटो सारखंच होतं आणी farmer's market मधल्या माणसाने देखील दोन्ही एकच असल्याचं सांगितलं. बाकी garlic salt, Hunt's sauce वगैरे wallmart मधे मिळालं. Procedure : १) टोमॅटो मोठे तुकडे करून blender मधून pulse करून घ्यावेत. चंकी रहायला हवेत. अगदी पेस्ट करू नये. २) हे blender मधून काढलेले tomato आता मोठ्या गाळण्यावर थोडा वेळ ठेऊन त्यातला रस काढून टाकावा. आपल्याला फक्त वरचा लगदा हवा आहे. रस भाजीत किंवा सूप मधे वापरता येइल. ३) हिरवे कांदे पाती सकट बारीक चिरून एका बोल मधे ठेवावेत. ४) सगळ्या मिरच्या आता blender मधे बारीक करून घ्याव्यात. ५) कांदे, मिरच्या,टोमॅटो, Tomato sauce एकत्र करावे. ६) ह्यात आता garlic salt , मिरी पूड घालावी. ७) भरपूर cilantro घालावी आणी mix करावे. ८) आता हे सर्व refrigerate करावे. हा सालसा केल्या केल्या बराच तिखट लागतो. दुसर्या दिवशी refrigerate झाल्यावर ह्याचा तिखट पणा जरा कमी होतो.
|
Savani
| |
| Monday, July 24, 2006 - 2:25 pm: |
| 
|
प्रज्ञा, मस्तच वाटतीये ग रेसिपी. w/e ला करून बघते.
|
Moodi
| |
| Monday, July 24, 2006 - 2:48 pm: |
| 
|
रेसेपी छान आहे गं प्रज्ञा. फ्रिजमध्ये किती दिवस राहील सांगू शकशील का? 
|
Savani
| |
| Monday, July 24, 2006 - 2:50 pm: |
| 
|
माझ्या मनात हाच प्रश्न होता प्रज्ञा. preservative म्हणून काय घालाव?
|
Prady
| |
| Monday, July 24, 2006 - 3:02 pm: |
| 
|
अगं मी पण पहिल्यांदाच केला होता आणी टिकवण्या साठी तो उरलाच नाही. दोन दिवसात संपून पण गेला.पण मला वाटतं ४-५ दिवस टिकावा.
|
Nalini
| |
| Monday, July 24, 2006 - 3:04 pm: |
| 
|
रेसीपी छान आहे प्रज्ञा. बिन मिठाचं केलं तर डायटसाठी सुद्धा चालेल नाही? ईथे मॅंगो साल्सा आहे. http://www.cooking-mexican-recipes.com/mango_salsa_recipes.html
|
Dineshvs
| |
| Monday, July 24, 2006 - 4:43 pm: |
| 
|
ईथे पण करु का थोडी लुडबुड मी ऊद्या लिहिन.
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 25, 2006 - 4:41 pm: |
| 
|
मेक्सिकन सालसा वा डिपच्या आणखी काहि कृति. Sour Cream दोन कप आंबट दहि दोन तास टांगुन ठेवावे. प्लॅष्टिकच्या मोठ्या गाळण्यावर रुमाल पसरुन त्यात दहि ओतले तरी चालेल. तयार चक्का मिळाला तर फारच छान. पाणी पुर्ण गळुन गेले कि तो चक्का काट्याने वा वायर व्हिस्कने घुसळुन घ्यावा. अगदी मुलायम मिश्रण झाले पाहिजे, मग त्यात पाव कप क्रीम हळु हळु मिसळावे. पाव चमचा मीठ व चवीप्रमाणे लिंबाचा रस मिसळावा. मग हे सगळे फ़्रीजमधे थंडगार करुन घ्यावे. आपल्या चवीसाठी एवढ्या प्रमाणात यात पाव चमचा मोहरीपुड घालावी. व अगदी चिमुटभर हिंग घालावा. Guacamole अवाकाडो चा हा एक वेगळा प्रकार. बाजारात किरमिजी रंगावर आलेले अवाकाडो मिळाले तर ठिक, नाहीतर हिरवे आणुन, एखाद्या केळ्याबरोबर ते खाकि पिशवीत घालुन फ़्रीजबाहेरच ठेवावे. दोन दिवसात पिकुन साल किरमिजी होईल, तशी झाल्याशिवाय ते कापु नये. मग ते कापुन त्याचा गर काढुन घ्यावा. काट्याने तो घोटुन घ्यावा. त्यात लगेच चमचाभर लिंबाचा रस व मीठ घालावे. मग बारिक कापलेला एक लहानसा कांदा, बारिक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या. बिया काढुन कापलेला एक लाल टोमॅटो, आणि लसणीच्या चार पाच पाकळ्या बारिक चिरुन घालाव्यात. मग मात्र हलक्या हाताने सगळे एकत्र करावे. वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. Pineapple Salsa कच्चा अननस चालेल. एका लहान अननसाचे बारिक तुकडे करावेत. त्यात दोन पातीचे कांदे, बिया काढलेला टोमॅटो, एक ईंच आले,दोन हिरव्या मिरच्या व थोडी कोथिंबीर हे सगळे बारिक चिरुन घालावे. त्यात चवीप्रमाणे लिंबाचा रस व साखर घालावी. मीठ घालावे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 26, 2006 - 4:49 pm: |
| 
|
मेक्सिकन फ़ुड म्हंटले कि सर्वात आधी टॅकोज आठवतात. हल्ली तयार टॅकोज मिळतात. सवड आणि हौस असेल तर घरिही करता येतात. ५ / ६ टॅकोजसाठी पाऊण कप मक्याचे पीठ ( कॉर्न फ़्लोअर वा कॉर्न स्टार्च नाही ) आणि अर्धा कप मैदा एकत्र चाळुन घ्यावा. त्यात चिमुटभर मीठ घालावे आणि कोमटपेक्षा थोडे जास्त गरम पाणी घेऊन मळावे. पाण्यात भिजवुन घट्ट पिळळेल्या फडक्याने झाकुन ते पिठ अर्धा पाऊण तास तसेच ठेवावे. मग त्याचे पाच सहा गोळे करुन पातळ लाटावे. पापडाएवढा आकार असावा. जसजसे लाटुन होतील तसे तव्यावर टाकुन मिनिटभर एका बाजुने आणि गुलाबीसर डाग पडेपर्यंत दुसर्या बाजुने शेकावे. पुर्ण शेकु नयेत. तव्यावरुन काढुन कॅसरोलमधे ठेवावेत. कढईत तेल तापवावे. एक स्टीलचा चिमटा घेऊन त्यावर भाजुन घेतलेला टॅको घालावा, आणि चिमटा तेलात बुडवुन तो तळुन घ्यावा. टॅकोचा आकार कसा असतो ते माहित असल्यास असे तळणे अवघड जात नाही. अर्थात असे तयार टॅकोज मिळतात. सारणासाठी एक कांदा बारिक चिरुन घ्यावा. दोन मोठ्या सिमला मिरच्या बारिक कापुन घ्याव्यात. तीनचार जालपेनो मिरच्या किंवा कुठल्याहि जाड्या हिरव्या मिरच्या बारिक कापुन घ्याव्यात. कपभर घरगुति पनीर कुस्करुन घ्यावे. अर्धा कप मऊसर शिजवलेला भात वा क्रीम स्टाईल कॉर्न घ्यावेत. थोडे लोणी गरम करुन त्यात कांदा परतावा, आणि मग बाकिचे सगळे जिन्नस घालुन नीट मिसळुन घ्यावे. एक कप बारिक चिरलेला कोबी घेऊन त्यात थोडे लेट्युसचे दांडे वा सेलरी मिसळावी. एका टोमॅटोच्या बिया काढुन बारिक चिरुन त्यात मिसळावा. त्यात कोथिंबीर, मीठ व लिंबुरस घालावा. चेदार चीज किसुन एक कपभर होईल ईतके घ्यावे. त्यावर थोडी मिरपुड शिवरुन, एक चमचा वितळलेले बटर घालावे. घरी केलेले वा विकतचे, टॅकोज ओव्हनमधे जरा गरम करुन घ्यावेत. त्यात सारण भरावे, वरुन कोबीचे मिश्रण व वर किसलेले चीज घालावे. काल लिहिलेल्या कुठल्याहि सालसा बरोबर खावे.
|
Prady
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:55 pm: |
| 
|
टॅको मधे भरता येण्याजोगे पदार्थ १) भात. ह्यात बटर थोडं मीठ आणी भरपूर कोथिंबीर घालून कालवून घ्यावं. २) refried beans ३)कांदा पातळ आणी उभा चिरलेला ४)सिमला मिरची कांद्या प्रमाणे चिरलेली ५)टोमॅटो बिया काढून, कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून ६) hot salsa वर सांगितल्या प्रमाणे ७)ग्रिल किंवा फ़्राय केलेले चिकन पीसेस ८) guacamole ९)चीज १०)उकडलेले corn ११) sour cream
|
Karadkar
| |
| Thursday, July 27, 2006 - 1:33 am: |
| 
|
अगदी अलिकडे झालेल्या मेक्सिको च्या सफ़रीमुळे इथे लिहायचे धाडस करतेय १. मेक्सिको मधे बरीटो नावाचा पदार्थ नसतो २. क्यसेडिया विदाउट चीज म्हणजे दुध नसलेले पनीर queso म्हणजे चीज ३. मेक्सिकोमधे अमेरिकेतल्या सारखे कडक टाको शेल्स नसतात. ४. अमेरीकेमधे जो सालसा मिळतो ते पण एक अमेरिकन वर्जन आहे बकीचे आठवेल तसे लिहिन.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 27, 2006 - 3:34 am: |
| 
|
मिनोति, अगदी खरे. तसा आपण जो पित्झा म्हणुन खातो तोहि मूळ ईतालियन पित्झापेक्षा खुप वेगळा असतो आणि आपण जे चायनीज म्हणुन खातो तेहि मूळ चायनीजपेक्षा वेगळे असते. शेवटी बाजारात एखादा पदार्थ येतो तेंव्हा, आम जनतेच्या आवडीचा ल. सा. वि. काढलेला जातो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|