Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इन्स्टन्ट डोसे ...

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » इतर » इन्स्टन्ट डोसे « Previous Next »

Gaurig
Tuesday, February 03, 2004 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इन्स्टंट दोसे कराण्यासाठी:
उडदाच्या डाळीचे पीठ १ वाटी, बारीक रवा २ वट्या (क्रिस्पी हवा असेल तर रवा थोडा जास्त) घेऊन मिक्सर मधुन फ़िरवायचे.. लागेल तसे पाणी घालायचे आणि गरम तव्यावर नेहमीसारखे दोसे घालायचे.
खोबर्‍याच्या चटणी बरोबर छान लागतात.


Nayana
Monday, July 30, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाचणीचा Instant Dosa साहित्य: २ वाटी नाचणीचे पीठ, १ वाटी ऊददचे पीथ १ वाटी कांदा, थोदि कोथिंबीर
सगळे mix करा व दुसर्या दिवशी डोसा करा. हा डोसा मुलांना आवडतो, शिवाय खूप healthy आहे.


Bee
Tuesday, July 31, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नयना, सगळे mix करा म्हणजे पाण्यात घालून mix करून ते आंबवायचे का? तू उडद दाळीचे पीठ घरीच तयार करतेस का.. कसे मलाही सांग जरा कारण इथे गिरणी प्रकार नाही. आहे पण घाऊक प्रमाणात दळून मिळत. एका वेळेला ५० ते ६० किलो धान्य असेल तरच ते दळून देतात.

Nayana
Wednesday, August 01, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी मी उडदाचे पीठ घरी करत नाही. नाहीतर instant dose मध्ये लिहिलेच नसते. :-) Indian Shop मध्ये उडदाचे पीठ तयार मिळते. संध्याकाळी डोसा करायचा असेल तर सकाळ पासुन ते सगळे पाण्यात मिक्स करणे.

Arch
Thursday, August 02, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल गौरीच्या resipe ने दोसे केले होते. गव्हाचा रवा नव्हता तर चक्क तांदळाचा रवा वापरला. हे दोसे खरच छान होतात. मी नुसत्या पाण्यापेक्षा त्यात दही घातल. फ़ारच छान झाले होते. चिकटत नाहीत. चांगली जाळीपण पडली होती.

Shmt
Thursday, August 02, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch, तांदळाच रवा म्हणजे तु ईडलि रवा वापरलास का? कि तान्दुळ mixer मधुन काढुन ते घातलेस.
धन्यवाद


Arch
Thursday, August 02, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

grocery store मध्ये मिळणार cream of rice वापरल. पण जरा भिजवून ठेवाव लागत. संध्याकाळी करायच असल तर सकाळी भिजवल तर जास्त चांगल. मी २ तासच भिजवल होत पीठ

Suyog
Thursday, October 11, 2007 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

3 wati rawa 1wati tandalach peeth takat 15 min bhijawun dosa karayacha chhan hotat

Chetu08
Tuesday, October 23, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nayana,
aga nachni aani udid pith panyat bhijvayche ki takat?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators