Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तांदुळाची / भाताची खीर ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » दुग्धजन्य » खीर » तांदुळाची / भाताची खीर « Previous Next »

Rupali_rahul
Thursday, October 06, 2005 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांदळाची खीर

साहित्य :-
१०० ग्रॅम तांदुळ, एक वाटी साखर, काजु, बदाम पिस्ता, मनुका यांचे काप, एक चमचा वेलचीपुड, १ / ४ लिटर दुध, २ चमचे फ़्रेश क्रिम

कृती :-
तांदुळ धुवुन तुपात भाजुन घेणे आणि त्याचा भात बनवुन घेणे. गॅसवर एका पातेल्यात भात घेउन ते चांगले घोटावेत, त्यात वेलची पूड, साखर घालावी आणि साखार विरघळेल इतके पाणि घालावे आणि चिमुटभर मीठ टाकावे, मग त्यात काजु, बदाम पिस्ता, मनुका यांचे काप घालावेत आणि एक कढ काढावा.
मग त्यात गरमगरम दूध घालावे आणि सरतेशेवटी फ़्रेश क्रिम घालावे(परंतु उकळी येउ देउ नये नाहीतर खीर फ़ुटेल.)



Fulpakhru
Monday, July 10, 2006 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi all
i am new to maayboli
i was surfing through this site and found this recepy here

rice kheer is more tasty if you cook rice in milk instead of water..



Manuswini
Wednesday, October 04, 2006 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक तांदूळाच्या खीरीचा गूळ घालून प्रकार

२ वट्या बासमती तांडूळाचा भात करून घ्यावा.
basically तांदूळ भिजत ठेवून मग तोप्पत लवंग टाकून परतून गरम गरम पाणी ओतावे, उकळी आली की ज्यास्तीचे पाणी काढून घोटून घ्यावा.

त्यातच मग किसलेला गूळ टाकून घोटावा. वेलची, बदाम,काजु टाकावे. मग सरतेशेवटी आटवलेले दूध टाकावे.

ही खीर जरा घट्ट असते मद्रासी style पण चव खुप छान लागते.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators