|
२ गाजरं, १ सिमला मिरची, २ कांद्याची पात २ मोठे मशरुम्स अर्धा कांदा, थोडी आले पेस्ट २-३ लसुण पाकळ्या २ टोमॅटो थाइ hot and fruity, chilli sauce २ चमचे बटर १ चमचा बटर घेउन त्यत आले, लसुण पेस्ट परतावी, नंतर बारीक कापलेला कांदा गुलाबी होइपर्यंत परतावा ह्यात बारीक केलेला टोमॅटो टाकुन थोडावेळ पर्तुन mixer मधुन काढावे, नंतर इतर भाज्या आवड्तील तेव्ढ्या आकाराचे तुकडे करुन १ चमचा बटर मध्ये पर्तुन घ्याव्यात आणि बाजुला काढुन ठेवाव्यात आता कढाइत mixer मधील पेस्ट घेउन त्यात ३ मोठे कप पाणी टाकावे plus २-३ चमचे hot and fruty thai chilli sauce टाकावे नसल्यास सोया सौस टाकले तरी चालेल, वाटले तर चिमुट्भर मीठ टाकावे ह्या पाण्यात आता परतुन ठेवलेल्या भाज्या टाकाव्यात उकळी आली की कोथिंबीरीने garnish करुन serve करावे. वजन कमी करण्यासाठी चांगले आहे, टोमटो आणि भाज्यांचे fiber मिळतात अणि मैदा किंवा ईतर काही mix करायचे नाही भाज्या फ़ार न शिजवता crispy ठेवायच्यात म्हणजे त्यातील vitamins तशेच राहतात.मिठ ही वापरायचे नाही.
|
Leenas
| |
| Wednesday, June 07, 2006 - 11:25 am: |
| 
|
मी मिक्क्ष व्हेज सुप असे करते: १ मध्यम गाजर अर्धी वाटी कोबी चिरुन अर्धी वाटी फ़्लावर चिरुन पालकाची ४ ते ५ पाने १ सिमला मिर्ची कान्द्याची पात कान्द्यासकट चिरुन अर्धी वाटी थोडी फ़रसबी दुधी भोपळा चिरुन साधारण अर्धी वाटी १ बटाटा सर्व भाज्या बारीक चिरुन घेणे. एका पएन मध्ये लोणी वितळवून सर्व भाज्या २ मिनिटे परतुन घेणे. भाज्या बुडतील इतके पाणी घालुन शिजवणे. गार झल्यावर मिक्सर मधुन काढणे. गाळुन घेणे. पाहिजे तितके पाणी घालणे. यामध्ये २ ते ३ लसुण पाकळ्या कुटुन, मिठ, मिरपुड घालणे, बटर घालणे. उकळणे. सर्व करताना वरुन क्रिम घालणे. इतरही काही भाज्या घालता येतील. लसणामुळे कोबी, फ़्लावर इ. ची उग्र चव, वास कळुन येत नाही. मुले जर भाज्या खात नसतील आवडीने तर ट्राय करा नावडत्या भाज्या घालुन!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|