dineshvs यांचे रंगीबेरंगी पान

रंगीबेरंगी

बराच मोठा ब्रेक घेतलाय ना मी ?
अजून थोडे दिवस, मग येतोच इथे.

dipakali.jpg

विषवल्लरी

विषवल्लरी.

\
\
vish.jpg
\
\

तगरी

Tabernaemontana citrifolia
\
\
tagar.jpg

\
\

असे काहितरी कठिण नाव वाचून काहिच कळणार नाही, पण वरचा फ़ोटो बघून, हि तर आपली तगरी, अशी ओळख्न सहज पटेल.

माझ्या लहानपणीच्या बर्‍याच आठवणी या झाडाशी निगडित आहेत.

स्कार्लेट कॉर्डिया

स्कार्लेट कॉर्डिया.
\\
\\
100_0739.jpg

\
\
\

शहरातील बागांमधून हि केशरी फ़ुले आणि त्याची झाडे आता खुप दिसायला लागली आहेत. क्युबा या छोट्याश्या देशातील हे झाड आपल्या मातीत चांगलेच रुजलेय.

गायत्री आणि गोरखचिंच

गायत्री आणि गोरखचिंचेची झाडे आता बहरली आहेत.
गायत्री हे निळ्या फुलांच्या मोजक्या झाडांपैकी एक. हि फुले आधी निळी मग आकाशी आणि मग पांढरी होतात. सविस्तर माहिती आधी दिली होतीच

.gayatree.jpg

वाघुळफुले

वाघुळफ़ुले.
vaaghul.jpg

उलगडला अवचित

तसे काहि पावसाचे दिवस आलेत असे म्हणता येणार नाही. या वर्षी मुंबईकरानी कडक हिवाळा सोसलाय. उन्हाळा तर कडक आहेच, पण काहि चुकार ढग आता हजेरी लावायला लागलेत.

फालसा

फ़ालसा

paryushak.jpg

काळा कुडा

काळा कुडा
kalakuda.jpg

आपण यापुर्वी पांढर्‍या कुड्याची ओळख करून घेतली आहेच. ( यालाच कुटज असे नाव आहे. यापासून कुटजरिष्ट हे आयुर्वेदिक औषध करतात. याच्या फ़ुलांची भाजी करतात. )

कलाबाश

kalabash_tree.jpg

कलाबाश, हा शब्द खुप ओळखीचा वाटतोय ना. पण त्याचा अर्थ नेमका नाही सांगता यायचा. कदाचित तो कलाबक्ष, अश्या एखाद्या ऐतिहासिक व्यकिरेखेची आठवण करुन देत असावा.